• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

निवडणूक लांबणीवर; बारामती, अंबरनाथसह १० नगरपालिकांसाठी मतदान २० डिसेंबरला होणार

admin by admin
December 1, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
निवडणूक लांबणीवर; बारामती, अंबरनाथसह १० नगरपालिकांसाठी मतदान २० डिसेंबरला होणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला असतानाच, मतदान होत असलेल्या नगरपालिका वा नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष किंवा नगरसेवकपदाच्या ५० च्या आसपास ठिकाणाची निवडणूक कायदेशीर मुद्द्यांवर पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य निवडणूक आयोगावर आली आहे. बारामती, अंबरनाथ, महाबळेश्वर, फलटणसह १० पालिकांमधील संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच स्थगित करण्यात आली. या सर्व पालिकांमध्ये आता २० डिसेंबरला मतदान होईल. पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरंपचायती अशा एकूण २८८ पालिकांसाठी मंगळवारपासून मतदान सुरु आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे संबंधिक उमेदवारांनी अर्ज छाननीत मोठा आक्षेप घेतला होता. अधिकाऱ्यांचा निर्णय हा संबंधितांना मान्य नव्हता. त्यामुळे उमेदवारांनी याप्रकरणी कार्टात धाव घेतली होती. न्यायालयात या हरकतींचा निकाल २३ नोव्हेंबरनंतर लागला. तो पर्यंत अर्ज माघारीची मुदत निधून गेली होती. तसेच पर्यायाने चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेला देखील विलंब झाला. त्यामुळे संबंधितांना प्रचाराल फार कमी वेळ मिळाला. म्हणून राज्य निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश देण्यात आले. दहा नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदाचा पेच असल्याने तेथील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. अन्यत्र प्रभागनिहाय मतदान स्थगित झाले आहे. अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूकच रद्द झाली तर कुळगाव-बदलापूरमध्ये सहा प्रभागांना फटका बसला आहे.

प्रभागनिहाय स्थगित
●धाराशिव शहर : प्रभाग २ अ, ७ ब, १४ ब कुळगाव – बदलापूर नगरपालिका – प्रभाग क्र. ५ ब, प्रभाग १५ ब, प्रभाग १७ अ, प्रभाग क्र १० ब, प्रभाग ८ अ, प्रभाग १९ अ
●तळेगाव आणि लोणावळ्यातील प्रत्येकी ६, मावळमधील दोन नगर परिषदांची निवडणूक पुढे ढकलली. गडचांदूर नगर परिषद-प्रभाग क्र. ८ मूलनगर नगरपरिषद – प्रभाग क्र. १० ब
●गोंदिया नगर परिषद : प्रभाग क्र ३, ११ आणि १६ यवतमाळ जिल्ह्यातील- दिग्रस, पांढरकवडा आणि वणी येथील प्रभागांची निवडणूक लांबणीवर नांदेड – मुखेड, धर्माबाद , भोकर, कुंडलवाडी आणि लोहा येथील प्रत्येकी एका जागेवर

परिणाम कुठे?
●पुणे : बारामती
●अहिल्यानगर : कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा, पाथर्डी
●सातारा : महाबळेश्वर, फलटण
●ठाणे : अंबरनाथ नगरपालिका
●सोलापूर : मंगळवेढा नगरपरिषद
●अकोला : बाळापूर
●चंद्रपूर : घुग्गूस

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : १० डिसेंबर (दुपारी ३ पर्यंत)
चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे : ११ डिसेंबर
मतदान : २० डिसेंबर मतमोजणी : २१ डिसेंबर
नव्याने निवडणुकीचे वेळापत्रक : निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे : ४ डिसेंबर

Previous Post

मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच!

Next Post

पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय! नवीन वर्षाच्या अखेरपर्यन्त १५ डब्यांची लोकल येणार विरारकरांच्या सेवेत

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION