• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home कृषी

महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री किसान योजने’च्या यादीतून वगळले!

admin by admin
November 18, 2025
in कृषी, मुंबई, राजकीय
0
महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री किसान योजने’च्या यादीतून वगळले!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याचे २००० रुपये देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत. या हप्त्यासाठी एकूण १८,००० कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पूरस्थितीमुळे यापूर्वी पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात २१व्या हप्त्याची रक्कम आधीच पाठवण्यात आली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक सहाय्य मिळेल, जे त्यांच्या शेतीसाठी आणि जीवनव्यवस्थेसाठी उपयोगी ठरेल. पण त्याचवेळी महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना मात्र पीएम किसान योजनेच्या यादीतून वगळल्याची माहिती समोर आली आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवीन अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने आधार, प्राप्तिकर आणि शिधापत्रिका यादीतील माहितीच्या आधारे शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे. येत्या तपासणीतून काही शेतकरी योजनेच्या निकषांमध्ये अपात्र ठरल्याने अडीच लाख शेतकऱ्यांची नावे २१व्या हप्त्याच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. यामुळे महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, त्यांच्या नावाचा समावेश पीएम किसान योजनेच्या यादीत आहे की नाही. योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव कसे तपासायचे हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध ऑनलाइन सुविधा वापरून सहज पाहता येईल. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याचे २००० रुपये महाराष्ट्रातील ९० लाख ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १९ नोव्हेंबर रोजी जमा होणार आहेत. केंद्र सरकारकडून दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये आर्थिक सहाय्य दिले जाते. याआधी, 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांना या योजनेतील २०व्या हप्त्याची रक्कम पाठवण्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधी योजना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सुरू करण्यात आली. या योजनेचा पहिला हप्ता २४ फेब्रुवारी २०१९ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. तेव्हापासून आतापर्यंत २० हप्ते वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्राच्या या योजनेसह राज्य सरकारही शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत २००० रुपये देते. राज्य सरकारच्या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

धक्कादायक! जुगारासाठी पत्नीला दावावर, सासरा-दिरासह नातेवाईकांनी केला सामूहिक बलात्कार

Next Post

टीम इंडियाला मोठे टेन्शन! आता कर्णधारच संघाबाहेर?

admin

admin

Next Post
टीम इंडियाला मोठे टेन्शन! आता कर्णधारच संघाबाहेर?

टीम इंडियाला मोठे टेन्शन! आता कर्णधारच संघाबाहेर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION