• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मिठी नदीवर उभारणार नवा पूल, सायन, कुर्ला, बीकेसी मार्गावर वाहतूक कोंडी दूर होणार

admin by admin
October 20, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मिठी नदीवर उभारणार नवा पूल, सायन, कुर्ला, बीकेसी मार्गावर वाहतूक कोंडी दूर होणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मिठी नदीवरील जुना पूल पाडून नवीन पुलाची उभारणी केली जाणार आहे. धारावी येथील ड्राइव्ह इन थिएटरजवळील या मिठी नदी पुलावरील कामासाठी मुंबई महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. त्यासाठी ३०३ कोटी रुपये खर्च येणार आहे. या पुलामुळे मोठा फायदा होणार असून पावसाळ्यात मिठी नदीचा प्रवाह सुरळीत होईल. तसंच या पुलामुळे वाहतूक कोंडीही दूर होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मिठीवरील या पुलाचा मुंबई महापालिकेने विस्तृत आराखडा तयार केला आहे. डॉ. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली जुलै २००५ मध्ये आलेल्या अतिवृष्टीनंतर तथ्य शोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने मिठी नदीचं पात्र ६८ मीटरवरून १०० मीटरपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानुसार शीव-धारावी आणि पश्चिम उपनगरातील वांद्रे यांना जोडणाऱ्या पुलांची पुनर्बांधणी करून त्यांची रुंदी वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. ही कामं दोन टप्प्यांत करण्याचं नियोजन आहे. वांद्रे पूर्व (एच पूर्व वॉर्ड) येथील ड्राइव्ह इन थिएटरजवळून मिठी नदी जाते. या मिठी नदीवरुन जाणाऱ्या पुलावरून वाहनांची गर्दी वाढली आहे.

सायन, कुर्ला, धारावी, बीकेसी आणि कलिना इथे जाण्यासाठी धारावी येथील हा पूल महत्त्वाचा मानला जातो. पुलावर त्याची पुलाची रुंदी कमी असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यात मिठी नदी तुडुंब वाहू लागल्यास पुलाची रुंदी आणि उंचीही कमी असल्याने पाण्याच्या प्रवाहातही अडथळा येतो. त्यामुळे या पुलाची रुंदी आणि उंची वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. सध्या धारावी येथील जुन्या पुलाची रुंदी ९.३ मीटर आहे. ती आता ४८ मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तर लांबी १०८ मीटर असेल. यामुळे बीकेसी, शीव अशा ठिकाणी जाणाऱ्या वाहनांचा प्रवास सुरळीत, सोपा होईल. एका कंत्राटदाराची या कामासाठी निवड करण्यात आली आहे. पुलाची पुनर्बाधणी करण्यासाठी ३०३ कोटी ९५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. हा पूल २ वर्षांत उभारण्याचं उद्दिष्ट आहे. तर ३ वर्षे कंपनीकडूनच पुलाची देखभाल केली जाईल. वाहतूक पोलिसांशी समन्वय साधूनच पुलाचं काम करण्याची अट कंत्राटदाराला घालण्यात आली आहे. जुना पूल पाडल्यास या परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या पुलाच्या बाजूलाच दक्षिण दिशेला आणखी एका पुलाची उभारणी केली जात आहे. त्याच्या उभारणीनंतरच जुना पूल पाडून त्याजागी नवीन पुलाची उभारणी केली जाईल.

Previous Post

महामेट्रोचा निर्णय! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मेट्रो सायंकाळी ६ नंतर बंद

Next Post

शिवडी सोने लूट प्रकरण: पोलिसांनी तक्रारदारालाच ठोकल्या बेड्या

admin

admin

Next Post
शिवडी सोने लूट प्रकरण: पोलिसांनी तक्रारदारालाच ठोकल्या बेड्या

शिवडी सोने लूट प्रकरण: पोलिसांनी तक्रारदारालाच ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (442)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (920)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,265)
  • मुंबई (3,012)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (384)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION