• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

गुंतवणुकीच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करणारी टोळी गजाआड

admin by admin
September 26, 2025
in गुन्हेगारी, पुणे, पुणे जिल्हा
0
गुंतवणुकीच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करणारी टोळी गजाआड
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल, असे आमिष दाखवून दीडशे नागरिकांची २५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली. त्यातील पाच जण चिनी भाषा बोलणाऱ्या विदेशी नागरिकांच्या संपर्कात राहून फसवणुकीतील रक्कम क्रिप्टो आणि यूएसडीटीच्या माध्यमातून पाठवत होते. त्यांच्याकडून हवाला, मनी ट्रान्सफर, इतर मार्गाने पैसे घेत होते.

यश भारत पाटोळे (२५, रा. कोल्हापूर), यासीर अब्दुल माजिद शेख (३४, रा. उंड्री, पुणे), मोहम्मद सुलतान अहमद मोहम्मद जेहरेद्दून (३०, रा. पटणा, बिहार), माझ अफसर मिर्झा (२४, रा. स्वारगेट, पुणे), हुसेन ताहीर सोहेल शेख (२३, रा. संभाजीनगर) आणि बाबूराव शिवकिरण मेरू (४१, रा. हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी याबाबत माहिती दिली. तक्रारदाराला समाज माध्यमावर शेअर मार्केट संदर्भात एक जाहिरात दिसली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दररोज १० ते २० टक्के नफा मिळेल असे सांगितले. लिंकवर क्लिक केल्यानंतर तक्रारदाराला समूहात समाविष्ट केले. ८९ लाख ३५ हजार ३०५ रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणूक केली असता त्यांना गुंतवलेल्या रकमेवर आठ कोटी ७१ लाख रुपये नफा झाल्याचे दाखवले. तक्रारदाराने ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आणखी पैशांची मागणी करण्यात आली. गुंतवलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींनी एका बँक खात्यावर ३३ लाख ८६ हजार रुपये वळवून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी बँक खात्याची माहिती घेऊन यशची ओळख पटवली. त्याला कोंढवा येथून ताब्यात घेतले. त्याचे साथीदार कोंढवा येथील एका हॉटेलमध्ये बसून चिनी भाषा बोलणाऱ्या विदेशी नागरिकांशी संपर्क साधत सायबर गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सायबर पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून नऊ मोबाइल संच, १५ सिमकार्ड, चार सीसीटीव्ही, आठ धनादेश पुस्तक, २० एटीएम कार्ड, एक लॅपटॉप, एक मेमरी कार्ड, एक पारपत्र आणि १३ हजार ५५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना २००० रुपये ‘भाऊबीज भेट’ देणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Next Post

पुण्यात वाहतूक कोंडीतून मुक्तीसाठी AI आधारित ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यास सुरुवात

admin

admin

Next Post
पुण्यात वाहतूक कोंडीतून मुक्तीसाठी AI आधारित ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यास सुरुवात

पुण्यात वाहतूक कोंडीतून मुक्तीसाठी AI आधारित ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यास सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION