• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ‘दिवाळी बोनस’ जाहीर, ११.५ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार..

admin by admin
September 25, 2025
in महाराष्ट्र, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : दसरा-दिवाळीच्या या दिवसांमध्ये नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच पगारात काही रुपये वाढवून येण्याची अपेक्षा असते आणि हाच असतो ‘दिवाळी बोनस’. सध्या याच बोनससंदर्भातील आनंदवार्तेनं रेल्वे कर्मचारी आनंदात आहेत. कारण, दिवाळीच्या साधारण महिन्याभरापूर्वीच केंद्र शासनानं कर्मचाऱ्यांना बोनस स्वरुपात देण्यासाठी एका मोठ्या निधीला मंजुरी दिली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनससंदर्भात निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये क (C) आणि ड (D)श्रेणीतील कर्मचाऱ्यांना यंदाच्या वर्षासाठी ७८ दिवसांचा बोनस दिला जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. उपलब्ध माहितीनुसार या निर्णयाचा थेट फायदा ११.५ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार असून, बोनसची ही वाढीव रक्कम थेट कर्मचाऱ्य़ांच्या खात्यात लवकरात लवकर जमा केली जाणार आहे. रेल्वेतील विविध विभागांमध्ये आणि श्रेणीनुसार काम करणाऱ्या ट्रॅक मॅनेजर, लोको पायलट, ट्रॅक मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ मदतनीस, पॉईंट्समॅन, मिनिस्ट्रीअल स्टाफ आणि इतर क श्रेणीतील कर्मचाऱ्यांना हा बोनस लागू असेल. रेल्वेमध्ये सेवेत असणाऱ्या नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना दरवर्षी केंद्राकडून ही खास मिळते आणि हे वर्षसुद्धा त्यास अपवाद ठरलेलं  नाही. या रकमेचा उल्लेख ‘प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस (PLB)’ म्हणून केला जातो.

Previous Post

एसटी महामंडळाकडून आनंदाची बातमी; दिवाळीत प्रवाशांच्या सेवेत ९०२ जादा बसगाड्या

Next Post

पुणे परिसरात खळबळ; ससून रूग्णालयात ११व्या मजल्यावरून उडी घेऊन मनोरूग्णाची आत्महत्या

admin

admin

Next Post

पुणे परिसरात खळबळ; ससून रूग्णालयात ११व्या मजल्यावरून उडी घेऊन मनोरूग्णाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

September 21, 2026
पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

September 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,052)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,042)
  • मुंबई (3,486)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

September 21, 2026
पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

September 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION