• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

हडपसर पोलीसांची मोठी कामगिरी; गावठी दारू विक्री करणाऱ्या महिलेवर एम.पि.डी.ए. कायद्यान्वये कारवाई

admin by admin
September 8, 2025
in गुन्हेगारी, पुणे, पुणे जिल्हा
0
हडपसर पोलीसांची मोठी कामगिरी; गावठी दारू विक्री करणाऱ्या महिलेवर एम.पि.डी.ए. कायद्यान्वये कारवाई
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शहरातील अवैध गावठी हातभट्टीच्या दारू विक्री करणाऱ्या इसमांवर पोलिसांकडून वेळोवेळी कायदेशीर कार्यवाही करण्यात येते. रसायनयुक्त दारू पिल्यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. तर अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. यातच बेकायदेशीर दारूची विक्री करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत असताना देखील गुपित दारू विक्री सुरूच असते. बेकायदेशीर दारूची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या हेतूने पोलिसांनी गावठी दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कंबर कसली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला गावठी हातभट्टीची तयार दारू विक्रीसाठी अनधिकृतपणे, विनापरवाना, बेकायदेशीररित्या बाळगून विक्री करत होती. अश्या एका महिलेवर हडपसर पोलीसांकडून एम.पि.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. शुभांगी भगवान साळवी वय वर्षे -३५, रा. भैरवनाथ चौक, माळवाडी, हडपसर पुणे. असे या महिलेचे नाव असून या महिलेवर यापूर्वीही दारू विक्रीचे आठ गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी महिला जामिनावर बाहेर येऊन पुन्हा आपला दारूधंदा चालवत असे. हे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. दाखल गुन्हामधील रेकॉर्डवरील आरोपी वारंवार दारू विक्री करून स्वतःचा आर्थिक फायदा करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहचवीत असून ती समाजासाठी धोकादायक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. म्हणून तिला ०१ वर्षे स्थानबद्ध करून मध्यवर्ती कारागृह,नागपूर येथे ठेवणेबाबत आदेश काढण्यात आले आहेत. सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.रंजनकुमार शर्मा,सह पोलीस आयुक्त. मा.मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त. पुर्व प्रादेशिक विभाग, मा. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त.परीमंडळ-५. मा.अनुराधा उदमले, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, यांच्या मार्गर्शनाखाली मा.संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर, मा.निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सारिका जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उप-निरीक्षक अल्ताफ शेख, हडपसर पो.स्टे. निगराणी पथकातील सहा. पोलीस फौजदार प्रविण शिंदे, पोलीस हवालदार शरद चव्हाण, पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ, मनिषा जरांडे, आश्लेषा माने यांनी कारवाई केली आहे.

Previous Post

बीसीसीआय गुगली टाकणार, भारताचा महान फिरकीपटू अध्यक्षपदी बसवणार

Next Post

मराठवाड्यातील मराठ्यांना १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या; जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION