• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अनधिकृत बांधकामांवर MMRDA चा अंकुश; महामुंबईतील नऊ भाग प्राधिकरणाच्या अखत्यारित

admin by admin
August 11, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
अनधिकृत बांधकामांवर MMRDA चा अंकुश; महामुंबईतील नऊ भाग प्राधिकरणाच्या अखत्यारित
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महामुंबई परिसरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मोठा आहे. ही समस्या सोडवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. आता याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून महामुंबई परिसरातील नऊ महत्त्वाच्या भागांतील अनधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवण्याचे अधिकार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) देण्यात आले आहेत. यामध्ये विशेष क्षेत्रांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही भागांचाही समावेश आहे. एमएमआरडीएवर महामुंबईतील एकूण ६ हजार चौरस किमीहून अधिक क्षेत्रफळावरील विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामध्ये ११ महापालिका क्षेत्रे व चार जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागातील महत्त्वाच्या विकासकामांचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे या भागातील अनधिकृत बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले. एमएमआरडीएकडून या अधिसूचित परिसरातील नागरी विकासात शिस्तबद्धता आणि कायदेशीरतेला चालना देण्यासाठी अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण ठेवले जाणार आहे. या भागांमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ अंतर्गत अनधिकृत विकासकामांविरुद्ध वेळीच आणि कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार एमएमआरडीएला असतील. त्याची अंमलबजावणी अधिक सक्षमपणे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे. एमएमआरडीएकडून महामुंबई परिसरात १ लाख १८ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाची विकासकामे सुरू आहेत. त्यामध्ये मुंबई महापालिका क्षेत्राबाहेरील भागांना म्हणजेच महामुंबईला मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो, उन्नत मार्गिका, जोडरस्ते, उड्डाणपूल अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. एकूण आठ मेट्रो मार्गिकांची उभारणी सुरू असून अन्य दोन मार्गिकांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. अशा सर्व विकासकामांच्या पार्श्वभूमीवरच महामुंबई प्रदेशातील या काही भागांचे एमएमआरडीए विशेष नियोजन प्राधिकरण आहे. त्यात विशिष्ट भागांचा समावेश आहे. संपूर्ण क्षेत्र एमएमआरडीएकडे नाही. या परिसरातील कायदेशीर बांधकामे व विकासासाठी विशेष कार्यप्रणाली (एसओपी) एमएमआरडीएने तयार केली आहे. त्यामध्ये बेकायदा बांधकाम आढळून आल्यास योग्य व न्याय्य नोटीस बजावणे, नियमानुसार संपूर्ण प्रक्रिया राबविणे, योग्य दस्तावेजीकरणासह न्यायालयीन निर्देशांप्रमाणे कारवाई करणे यांचा समावेश असेल, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

ही नऊ क्षेत्रे ज्यावर एमएमआरडीएचा अंकुश असेल-
– अंबरनाथ-कुळगाव-बदलापूर व परिसरातील अधिसूचित क्षेत्र
– भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्र
– छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्र
– वांद्रे-कुर्ला संकुल
– कल्याण ग्रोथ सेंटर
– ओशिवरा जिल्हा केंद्र
– वडाळा अधिसूचित क्षेत्र
– पालघर येथील विस्तारित महामुंबई परिसर
– अलिबाग येथील विस्तारित महामुंबई परिसर

Previous Post

विमानतळावर परदेशी प्रवाशांची लुबाडणूक करणाऱ्या टोळीच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Next Post

दहीहंडीचा सराव करताना ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

admin

admin

Next Post
दहीहंडीचा सराव करताना ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

दहीहंडीचा सराव करताना ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION