• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

दहीहंडीचा सराव करताना ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

admin by admin
August 11, 2025
in मुंबई
0
दहीहंडीचा सराव करताना ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दहीहंडीचा सराव सुरू असताना ६ व्या थरावरून कोसळून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. तो अल्पवयीन गोविंदा नवतरुण मित्र मंडळ पथकाचा सदस्य होता. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने भरलेला दहीहंडी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. ‘ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम’, ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी रे’ या गाण्यांचे सूर कानी पडू लागले आहेत. १६ ऑगस्ट होणार्या दहीहंडी उत्सवाची मुंबईत जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईसह राज्यांत ठिकठिकाणची गोविंदा पथके रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत आहेत. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात करून वर्चस्वाची हंडी फोडण्यासाठी राजकीय पक्षही मैदानात उतरले आहेत. त्यामुळे उंच थर रचण्याची स्पर्धा वाढू लागली आहे. मात्र या उंच थराच्या स्पर्धेत एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे नवतरूण मित्रमंडळाचे पथक गोविंदाचा सराव करत होते. या पथकात महेश रमेश जाधव (११) या चिमुकल्या गोविंदाचा समावेश होता. या पथकाने ६ थर लावले होते. चिमुकला महेश ६ व्या थरावर चढला होता. रात्री पावणे दहाच्या सुमारास तो ६ व्या थरावरून कोसळला आणि त्याला झेलण्याच्या आत तो जमिनीवर पडला. त्याला उपचारासाठी दहिसर पूर्वेच्या प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे मोठी शोककळा पसरली आहे.

Previous Post

अनधिकृत बांधकामांवर MMRDA चा अंकुश; महामुंबईतील नऊ भाग प्राधिकरणाच्या अखत्यारित

Next Post

भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

admin

admin

Next Post
भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

June 23, 2026
विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

June 23, 2026
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाला मंजुरी; पगारात १५ ते २० हजारांची बंपर वाढ!

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाला मंजुरी; पगारात १५ ते २० हजारांची बंपर वाढ!

June 23, 2026
मुंबईत मुसळधार पावसाचे पुनरागमन; हवामान खात्याकडून २४ तासांचा ‘अलर्ट’!

मुंबईत मुसळधार पावसाचे पुनरागमन; हवामान खात्याकडून २४ तासांचा ‘अलर्ट’!

June 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,064)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (969)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,498)
  • मुंबई (3,162)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (256)
  • रायगड (41)
  • राष्ट्रीय (436)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (201)

Follow Us

Recent News

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

June 23, 2026
विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

June 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

June 23, 2026
विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

June 23, 2026
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाला मंजुरी; पगारात १५ ते २० हजारांची बंपर वाढ!

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाला मंजुरी; पगारात १५ ते २० हजारांची बंपर वाढ!

June 23, 2026
मुंबईत मुसळधार पावसाचे पुनरागमन; हवामान खात्याकडून २४ तासांचा ‘अलर्ट’!

मुंबईत मुसळधार पावसाचे पुनरागमन; हवामान खात्याकडून २४ तासांचा ‘अलर्ट’!

June 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION