• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

admin by admin
August 11, 2025
in मुंबई
0
भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द केली आहे. सध्या देशात ६ राष्ट्रीय पक्ष, ६७ प्रादेशिक पक्ष आणि २८५४ नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष (RUPPs) आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत नोंदणी करताना पक्षांनी नाव, पत्ता, पदाधिकारी यांची माहिती द्यावी लागते तसेच सहा वर्षे सलग निवडणूक न लढवल्यास नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोगाकडे आहे. जून २०२५ मध्ये आयोगाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना ३४५ RUPPs ची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. तपासणीदरम्यान संबंधित पक्षांना नोटिसा देऊन प्रत्यक्ष सुनावणीची संधी देण्यात आली.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, ३३४ पक्षांनी आवश्यक अटींचे पालन केले नाही. उर्वरित प्रकरणे पुनर्पडताळणीसाठी परत पाठवण्यात आली आहेत. परिणामी, आता देशातील RUPPsची संख्या २८५४ वरून २५२० वर आली आहे. या पक्षांना आता लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम २९ब आणि २९क तसेच आयकर कायदा, १९६१ व निवडणूक चिन्ह आदेश, १९६८ अंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही. तसेच या पक्षांना आयोगाच्या आदेशाविरोधात ३० दिवसांच्या आत अपील करता येईल. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील (१) अवामी विकास पार्टी, (२) बहुजन रयत पार्टी, (३) भारतीय संग्राम परिषद, (४) इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, (५) नव भारत डेमोक्रॅटिक पार्टी, (६) नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी, (७) पिपल्स गार्डियन, (८) दि लोक पार्टी ऑफ इंडिया आणि (९) युवा शक्ती संघटना या नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तपशीलवार यादीसाठी https://www.eci.gov.in/list-of-political-parties या आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous Post

दहीहंडीचा सराव करताना ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

Next Post

विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

admin

admin

Next Post
विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

June 23, 2026
विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

June 23, 2026
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाला मंजुरी; पगारात १५ ते २० हजारांची बंपर वाढ!

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाला मंजुरी; पगारात १५ ते २० हजारांची बंपर वाढ!

June 23, 2026
मुंबईत मुसळधार पावसाचे पुनरागमन; हवामान खात्याकडून २४ तासांचा ‘अलर्ट’!

मुंबईत मुसळधार पावसाचे पुनरागमन; हवामान खात्याकडून २४ तासांचा ‘अलर्ट’!

June 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,064)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (969)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,498)
  • मुंबई (3,162)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (256)
  • रायगड (41)
  • राष्ट्रीय (436)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (201)

Follow Us

Recent News

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

June 23, 2026
विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

June 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

June 23, 2026
विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

June 23, 2026
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाला मंजुरी; पगारात १५ ते २० हजारांची बंपर वाढ!

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाला मंजुरी; पगारात १५ ते २० हजारांची बंपर वाढ!

June 23, 2026
मुंबईत मुसळधार पावसाचे पुनरागमन; हवामान खात्याकडून २४ तासांचा ‘अलर्ट’!

मुंबईत मुसळधार पावसाचे पुनरागमन; हवामान खात्याकडून २४ तासांचा ‘अलर्ट’!

June 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION