• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

शहरात गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात पोलिसांचा तिसरा डोळा सक्रीय!

admin by admin
August 11, 2025
in ठाणे, विशेष लेख
0
शहरात गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात पोलिसांचा तिसरा डोळा सक्रीय!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी आता पोलिसांचा तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. शहरात १ हजार ५९३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते शनिवारी उल्हासनगर पोलिस नियंत्रण कक्षासोबतच नूतनीकृत महिला तक्रार निवारण कक्ष, नवीन सीसीटीव्ही कक्ष आणि कॉन्फरन्स हॉल यांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम पार पडले. यावेळी घनिष्ठ कार्यासाठी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून प्रशस्तिपत्रक व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. गेल्या काही वर्षात अपघात, गुन्हे स्थळावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सर्व प्रकार लोकांपर्यंत पोहोचला आहे. अपघात होत असल्यास चूक कुणाची हा अनेकदा वादाचा विषय असतो. तर गुन्हा घडल्याच्या ठिकाणी नेमका गुन्हा कसा घडला याची माहिती या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली असते. तपासात, पुरावा म्हणून हेच चित्रण फायदेशीर ठरते. त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे वाढवण्यासाठी पोलिस प्रशासन आग्रही होते. याच दृष्टीने उल्हासनगरच्या परिमंडळ चारमध्ये पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे.

आता उल्हासनगर पोलिस परिमंडळ–४ मधील विविध ठिकाणी एकूण १ हजार ५९३ सीसीटीव्ही कॅमेरे स्थापित करण्यात आले आहेत. शहरातल्या विविध भागात, विविध रस्त्यांवर चौकात, वर्दळीच्या ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहे. त्यापैकी ११३ कॅमेरे थेट लाइव्ह मॉनिटरिंगसाठी जोडले गेले आहेत, ज्यामुळे शहरातील गुन्हेगारी आणि अन्य शंका उत्पन्न होणाऱ्या हालचालींवर तात्काळ लक्ष ठेवता येईल, अशी अपेक्षा पोलिसांना आहे. या यंत्रणेचे उद्घाटन नुकतेच ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते संपन्न झाले. पोलीस आयुक्त डुंबरे यांनी या नवीन सुविधांमुळे गुन्हे उकळण्याची गती वाढेल अशी आशा व्यक्त केली आहे. महिला अत्याचार प्रकरणांमध्ये ४८ तासांत दोषारोपपत्र दाखल करणाऱ्या १३ अधिकारी व अंमलदारांना विशेष गौरव दिला. यात तसेच उत्कृष्ट तपास पथकातील ४ अधिकारी व ७ अंमलदारांनाही प्रशस्तिपत्रक देण्यात आले. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या कार्यक्षमतेचे देखील डुंबरे यांनी कौतुक केले, तर नागरिकांच्या सहकार्याविषयीही समाधान व्यक्त केले. उल्हासनगरमध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी हा पाऊल निश्चितच प्रगतीशील ठरणार आहे.

Previous Post

महावितरण करणार थकबाकीदार-वीजचोरांवर फौजदारी कारवाई ?

Next Post

गरुड दृष्टीनं डिजीटल पातळीवर गुन्हेगारांचा बंदोबस्त; फसवणूक झालेल्या नागरिकांना १० कोटी परत

admin

admin

Next Post
गरुड दृष्टीनं डिजीटल पातळीवर गुन्हेगारांचा बंदोबस्त; फसवणूक झालेल्या नागरिकांना १० कोटी परत

गरुड दृष्टीनं डिजीटल पातळीवर गुन्हेगारांचा बंदोबस्त; फसवणूक झालेल्या नागरिकांना १० कोटी परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION