• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान क्रॅश; १० महाराष्ट्रियन सह २६५ जणांचा मृत्यू

admin by admin
June 13, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, विशेष लेख
0
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान क्रॅश; १० महाराष्ट्रियन सह २६५ जणांचा मृत्यू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा झालेल्या भीषण अपघातात एकूण २६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी २४१ प्रवासी विमानात होते, तर अपघातग्रस्त परिसरातील २४ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विमानाने धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या १२ ते १५ सेकंदांत नियंत्रण सुटल्यामुळे भीषण दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. टेकऑफनंतर अवघ्या ५० सेकंदांत हे विमान कोसळल्याने प्रचंड हानी झाली.

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया अपघातात महाराष्ट्रातील १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह सहा क्रू मेंबर्स आणि चार प्रवाशांचा समावेश आहे. क्रू सदस्यांमध्ये सुमीत सभरवाल (मुंबई, पवई), दीपक पाठक (बदलापूर), मैथिली पाटील (न्हावा गाव, पनवेल), रोशनी सोनघरे (डोंबिवली), अपर्णा महाडिक (गोरेगाव), आणि साईनीता चक्रवर्ती (जुहू) यांचा समावेश आहे. प्रवाशांमध्ये मयूर पाटील, यशा कामदार (नागपूर), तसेच पंढरपूरचे रहिवासी आशा पवार आणि महादेव पवार हे दाम्पत्य यांचा समावेश आहे. मयूर पाटील यांची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. अहमदाबादमध्ये घडलेली एअर इंडिया विमान दुर्घटना ही भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात गंभीर घटना ठरू शकते. टेकऑफनंतर विमान आवश्यक उंचीवर न गेल्याचे लक्षात येताच, वैमानिक सुमीत सभरवाल यांनी हवाई वाहतूक नियंत्रण केंद्राला ‘मे-डे कॉल’द्वारे तातडीचा संदेश दिला. मात्र, कोणतीही मदत मिळण्याआधीच अवघ्या ५० सेकंदांत या भीषण दुर्घटनेत २६५ जणांचे प्राण गेले. विमान का कोसळले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Previous Post

कल्याण, डोंबिवली दोन रिक्षा चालकांना अटक, तीन लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त ..

Next Post

अहमदाबाद विमान अपघाताचा परिणाम पुण्यातील विमान उडणावर, २ विमाने रखडली

admin

admin

Next Post
अहमदाबाद विमान अपघाताचा परिणाम पुण्यातील विमान उडणावर, २ विमाने रखडली

अहमदाबाद विमान अपघाताचा परिणाम पुण्यातील विमान उडणावर, २ विमाने रखडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,249)
  • मुंबई (3,003)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (381)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION