• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

आरोपी फरार : सासरच्या लोकांकडून विवाहितेचा ९ वर्ष छळ, पट्ट्याने बांधून मारहाण ..

admin by admin
June 2, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. हा प्रकरण ताज असतानाच आता छत्रपती संभाजी नगर मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी गावात माहेरून पैसे आणावेत यासाठी एका ३० वर्षीय विवाहितेला दोरीने घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर तिच्या अंगावर चटके देऊन अमानुष छळ करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडितेने तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार पती, सासू- सासरे आणि दोन नणंदांनी मिळून तिचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवलं असून आरोपी नवरा व सासरच्या व्यक्तींना अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. तिच्या सोबत गेल्या नऊ वर्षांपासून या विवाहित महिलेसोबत अमानुष छळ करण्यात येत आहे. याबाबत पीडित महिलेनें सांगितले की, गेल्या नऊ वर्षांपासून माझा सातत्याने छळ सुरू होता. ते मला पट्ट्याने बांधायचे, मला मारहाण करायचे. नणंद आणि सासू-सासरे मला सोडवत नव्हते. माझा पती क्रुझर चालवतो. नऊ वर्षापासून हे सगळं सुरू होतं. पैसे आण, असं मला सांगितले जात होते. आधी पहिले पाच लाख रुपये दिले होते. आता २५ लाख रुपये मागत होते. पैसे दिले नाही म्हणून दररोज मारहाण करत होते. वडील आले त्यावेळेस मला बांधलेलं होतं. मला वडिलांनी सोडवलं आणि घरी आणलं. अजूनही आरोपींना अटक केलेली नाही. पोलीस वाले म्हणतात की, आम्ही त्यांना अटक करू. पण अजूनपर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती महिलेने दिली आहे. श्रीमंताला न्याय मिळतो, आम्हा गरिबाला न्याय कधी मिळणार? असा सवाल देखील महिलेने उपस्थित केलाय.

विवाहित महिलेच्या वडिलांनी म्हंटले आहे की, शेत विकून जावयाला पाच लाख रुपये दिले होते. आता २५ लाख आणा, असे सांगण्यात आले. मुलीला मारहाण करण्यात आली. मी लग्नाला गेलो तेव्हा मुलीला भेटायला गेलो होतो. तिला बांधून ठेवलं होतं, मी गेल्यावर तिला सोडवलं. त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुलीला वाटायचं, आज सुधारेल, उद्या सुधारेल, म्हणून तिने मला कधी सांगितलं नाही. माझ्या मुलीला न्याय द्या. मी काल पोलिसांकडे गेलो होतो तर पोलीस म्हणतात की ते फरार आहेत, त्यांना आम्ही शोधतोय. जावयाला कठोरात कठोर शिक्षा करा. माझ्या मुलीला बांधून चटके दिले जात होते. पण, घरातलं कोणीही तिला सोडवत नव्हतं. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नाव पती अजीम अब्दुल शेख, नणंद शबाना निसार शेख आणि रिजवाना इम्रान शेख असे आहे. यांनी सलग ९ वर्षांपासून दोरीने बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मारहाणीदरम्यान तिच्या अंगावर गरम वस्तूंनी चटके देण्यात आले. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Previous Post

एटीएम फोडण्याचा प्रयत्नात असणाऱ्या दोन चोरट्यांना देहूरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

मित्रानेच केला १८ वर्षीय तरुणीचा खून, एका निर्जन स्थळी नेलं आणि तिथे तिच्यावर ..

admin

admin

Next Post

मित्रानेच केला १८ वर्षीय तरुणीचा खून, एका निर्जन स्थळी नेलं आणि तिथे तिच्यावर ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION