• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

११ वी प्रवेशाची वेबसाईट आणखी ४ दिवस बंद; ‘ह्या’ तारीखपर्यन्त विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता येणार

admin by admin
May 23, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील उच्च माध्यमिक बोर्डाकडून ११ वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ उडाला आहे. ११ वी प्रवेशाची वेबसाईट ४ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे १० वीचा निकाल लागल्यानंतर ११च्या प्रवेशाची आतुरतेने वाट पाहणारे विद्यार्थी काळजीत पडले आहेत. शिक्षण संचालनालयाकडून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आता नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश २६ मे पासून सुरू होणार आहे. त्यानंतर पहिली फेरी सुरू होईल. त्यामुळे, गेल्या २ दिवसांपासून ऑनलाईन प्रवेशासाठी धडप़ड करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी ४  दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.

अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया २१ मे रोजी प्रत्यक्षात सुरू होणार होती. मात्र वेबसाईट काही तांत्रिक अडचणीमुळे सुरू झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र शिक्षण महामंडळाकडून २६ मे ही नवी तारीख देण्यात आली आहे. २६ मे ते ३ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता येणार आहे. तर ५ जून रोजी पहिली जनरल मेरीट  लागणार आहे. ६ ते ७ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना हरकती नोंदवता येतील. त्यानंतर, ८ जून रोजी अंतिम जनरल मेरीट लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे. तर, अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी १० जूनला जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक वेळ देण्यासाठी कटिबद्ध आहोत. बोर्डाचे वेबपोर्टल मोबाईलद्वारे अधिक सुलभ हाताळता यावं यासाठी काही वेळासाठी पोर्टलची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे, असा खुलासा बोर्डाकडून करण्यात आला आहे. विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये. बोर्डाची साईट सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या अपडेट देण्यासाठी व्हॉट्स अप चॅनेल सुरू करण्यात आलं आहे. त्यावर आपल्याला लगेच माहिती देण्यात येईल, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

Previous Post

आंबोली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

Next Post

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक

admin

admin

Next Post

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

June 17, 2026
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

June 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,056)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (961)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,455)
  • मुंबई (3,133)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (249)
  • रायगड (39)
  • राष्ट्रीय (430)
  • वसई-विरार (26)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (198)

Follow Us

Recent News

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

June 17, 2026
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

June 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION