• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक

admin by admin
May 23, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली होती. गेल्या सात दिवसांपासून हे दोघेही फरार होते. अखेर आज पहाटे बावधान पोलिसांनी दोघांनाही अटक केली. दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना आधीच अटक केली होती. पण सात दिवसांपासून हे दोघे तळेगाव परिसरातच लपून बसले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी शिताफीने दोघानांही ताब्यात घेतले.

१७ मे रोजी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये काही मित्रांसोबत जेवत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळून आले. या दृश्यांचा व्हिडीओ आता समोर आला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या आधारे तपास अधिक वेगाने पुढे सरसावला. आरोपी सतत ठिकाण बदलत असल्यामुळे त्यांचा शोध घेणे हे पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र, अखेर पोलिसांनी आज पहाटे स्वारगेट परिसरातून वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली. १६ मे रोजी वैष्णवी हगवणे हिने सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर बावधन पोलिसांनी तिचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद ऐश्वर्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली होती. मात्र वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे त्या वेळेस फरार झाले होते. गेल्या सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. अखेर पोलिसांनी आज पहाटे स्वारगेट परिसरातून या दोघांना अटक केली आणि न्यायाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.

Previous Post

११ वी प्रवेशाची वेबसाईट आणखी ४ दिवस बंद; ‘ह्या’ तारीखपर्यन्त विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता येणार

Next Post

वरळीमध्ये गोदामाला भीषण आग, आगीमुळे मोठे नुकसान

admin

admin

Next Post

वरळीमध्ये गोदामाला भीषण आग, आगीमुळे मोठे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

June 17, 2026
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

June 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,056)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (961)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,455)
  • मुंबई (3,133)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (249)
  • रायगड (39)
  • राष्ट्रीय (430)
  • वसई-विरार (26)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (198)

Follow Us

Recent News

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

June 17, 2026
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

June 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION