• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

दोन लग्न होऊनही प्रेमसंबंध ठेवले, दोन्ही पत्नीच्या दाबावात गळा कापून निर्घृण हत्या

admin by admin
May 12, 2025
in गुन्हेगारी
0
दोन लग्न होऊनही प्रेमसंबंध ठेवले, दोन्ही पत्नीच्या दाबावात गळा कापून निर्घृण हत्या
Share on FacebookShare on WAShare on Twitter

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे अर्धवट जळालेला अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. महिलेचा चेहरा इतका जाळला होता की मृतदेह ओळखणे कठीण झाले होते.हा मृतदेह आंध्रप्रदेशच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाकामारी परिसरात ठागरापुवलसा-विजयनगरम रस्त्यालगतच्या फॉर्च्यून लेआउटमध्ये २ मे रोजी सापडला. तिथून जाणाऱ्या एका मेंढपाळाने मृतदेह पाहिला आणि त्याने स्थानिकांना सांगितले. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरु केली. पुरावे गोळा केले. चेहरा ओळखता येत नसल्याने पोलिसांनी गुलाबी टॉप आणि उंच टाचांच्या सँडल घातलेल्या मुलीचे फोटो काढले आणि आणि सर्व पोलीस ठाण्यांना पाठवले. हरवलेल्या व्यक्तींच्या तक्रारींबाबत चौकशी करण्यात आली. पोलिसांनी सगळ्या दिशेने चौकशी केली. चौकशीत असं काही समोर आलं की पोलिसांनाही धक्काच बसला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया.

पोलिसांनी मृत महिलेचा कॉल डेटा तपासला. तेव्हा महिलेची ओळख मधुरवाडा येथील मलिका वोलाशा परिसरातील रहिवासी वेंकटालक्ष्मी अशी झाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तेव्हा मृत महिला एका व्यक्तीसोबत एका दिवसा आधी तिथे आली होती. चौकशी केली असता त्या व्यक्तीची ओळख क्रांती कुमार अशी झाली. क्रांती कुमारला ताब्यात घेण्यात आले त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा सत्य समोर आले. त्याने हत्येचा गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, विजयनगरम नगरातील डेनकाडा येथील वेंकटालक्ष्मीच्या पतीचा मृत्यू दहा वर्षांपूर्वी झाला होता. वेंकटालक्ष्मी मधुरवाडा येथे आपल्या दोन मुलांसह एसएफ ४, ब्लॉक क्रमांक १२१ , राजीव गृह, मलिका वलसा येथे राहत होती. आरोपी क्रांती कुमार हा ओडिशातील रायगड जिल्ह्यातील कैम्पोमालीगाम येथील रहिवासी आहे. क्रांती कुमार आपल्या पहिल्या पत्नीला सोडून त्याने दुसरे लग्न केले होते. त्याची पहिली पत्नी आणि मुले ठागरापुवालसा येथे राहतात. त्याने चार वर्षांपूर्वी आपल्या दुसऱ्या पत्नीला राजीव गृह कल्प येथील एका घरात शिफ्ट केले होते. वेंकटालक्ष्मी क्रांती कुमारच्या दुसऱ्या पत्नीच्या शेजारी राहत होती. यामुळेच आरोपी आणि वेंकटालक्ष्मी यांची ओळख झाली. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले.

जेव्हा क्रांती कुमारच्या दुसऱ्या पत्नीला त्याच्या वेंकटालक्ष्मीशी असलेल्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली, तेव्हा तिने क्रांती कुमारशी भांडण केले. त्यानंतर आरोपीने आपल्या दुसऱ्या पत्नीला त्या कॉलनीतील दुसऱ्या ब्लॉकमध्ये शिफ्ट केले. क्रांती कुमारच्या पहिल्या पत्नीलाही त्याच्या वेंकटालक्ष्मीशी असलेल्या प्रेमसंबंधांची माहिती होती. त्यामुळे तो दोन्ही पत्नीच्या दाबावात होता. दोन्ही पत्नींच्या दबावामुळे क्रांती कुमारने कोणत्याही परिस्थितीत वेंकटालक्ष्मीपासून सुटका मिळवण्याची योजना आखली. क्रांती कुमारने १ मे रोजी, रात्री ८ वाजता वेंकटालक्ष्मीला फोन केला. तिला बाहेर फिरायला जाण्याची विनंती केली. त्यानंतर दोघे बाईकवरून निघाले. दोघे फिरले, नूडल्स आणि आईस्क्रिम खाल्ले, कॉफी प्यायली त्यानंतर मध्यरात्री त्याने वेंकटालक्ष्मीला शहरीरीक संबंधासाठी तयार केले आणि तिला फॉर्च्यून लेआउटमध्ये नेले. तिथे जेव्हा ती झोपली होती, तेव्हा त्याने सोबत आणलेल्या चाकूने तिचा गळा कापून तिची निर्घृण हत्या केली. त्यांनतर तिच्या गळ्यातील दागिने आणि कानातले काढून आपल्या खिशात ठेवले. त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल वेंकटालक्ष्मीच्या चेहऱ्यावर ओतले, त्याला आग लावली आणि तो घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी हा खटला अवघ्या सहा तासात सोडवला आणि आरोपी क्रांती कुमारला अटक केली. आता मृत महिलेच्या कुटुंबातील सदस्य क्रांती कुमारविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहेत. तकेचे वडील आदिनारायण आणि कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की, शिक्षा अशी असावी की क्रांती कुमारसारखा विचार करणाऱ्यांचे हृदय थरथर कापेल. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात केला असून पुढील कारवाई करत आहे.

Previous Post

पाकिस्तानचा भारताच्या 24 मोठ्या शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न; पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली

Next Post

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

admin

admin

Next Post
बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION