• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

येत्या शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक धोरणांची चार टप्प्यात विभागणी

admin by admin
April 17, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, विशेष लेख
0
शिक्षण मंडळाने फेरविचार करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून टप्प्या-टप्प्याने लागू करण्यात येणार आहे. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम असेल. पारंपरिक १०+२+३ ऐवजी नवीन ५+३+३+४ आकृतीबंध स्वीकारण्यात आला असून, शिक्षण आता पायाभूत, पूर्वतयारी, पूर्वमाध्यमिक आणि माध्यमिक अशा चार टप्प्यांत विभागले गेले आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा जीआर जारी केला आहे.

एनईपीची अंमलबजावणी पदवी अभ्यासक्रमासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली होती. त्यानंतरचा टप्पा असलेल्या शालेय शिक्षणासाठीची तयारीही राज्य सरकारने सुरू केली होती. एनसीईआरटीच्या धर्तीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्य अभ्यासक्रम आराखडाही तयार केला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे. दरम्यान, एससीईआरटीने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या आधाराने तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ लागू होईल. त्यामुळे पहिलीसाठी नवीन पाठ्यपुस्तके येतील. २०२६-२७ म्हणजेच पुढल्या शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या इयत्तांच्या अभ्यासक्रमात बदल होईल.

आता प्राथमिक आणि माध्यमिक असे विभाग राहणार नसून त्याऐवजी पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा चार स्तरांमध्ये इयत्तांची विभागणी होईल. तीन ते आठ वर्षांपर्यंत म्हणजेच इयत्ता दुसरीपर्यंत पायाभूत स्तर असेल. त्या नंतर तिसरी ते पाचवी या इयत्तांचा समावेश पूर्वतयारी स्तरात असेल. सहावी, सातवी आणि आठवी या इयत्तांना पूर्व माध्यमिक स्तरात गणण्यात येईल. तर नववी, दहावी, अकरावी आणि बारावीपर्यंत माध्यमिक स्तर गणला जाणार आहे. २०२७-२८ मध्ये इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या चार वर्षांचा अभ्यासक्रम तिसऱ्या टप्प्यात बदलेल. अंतिम टप्प्यात म्हणजेच २०२८-२९ मध्ये आठवी, दहावी आणि बारावी या इयत्तांची पुस्तके बदलतील.

Previous Post

ई-मेल सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक

Next Post

भाडेतत्वावरील बसच्या आर्थिक काटकसरीचा परिणाम मुंबईकरांवर; १४६ आपघातांची नोंद

admin

admin

Next Post
भाडेतत्वावरील बसच्या आर्थिक काटकसरीचा परिणाम मुंबईकरांवर; १४६ आपघातांची नोंद

भाडेतत्वावरील बसच्या आर्थिक काटकसरीचा परिणाम मुंबईकरांवर; १४६ आपघातांची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

May 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (442)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (920)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,264)
  • मुंबई (3,012)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (384)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

May 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION