• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

लाडकी बहीण योजनेबद्दल महिलांना मोठा दणका; १५०० ऐवजी फक्त ५०० रूपयेच मिळणार

admin by admin
April 15, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
लाडकी बहीण योजनेबद्दल महिलांना मोठा दणका; १५०० ऐवजी फक्त ५०० रूपयेच मिळणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई :  विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची बारकाईने तपासणी सुरू केली आहे. या योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा, यासाठी अर्जांची पुन्हा एकदा छाननी केली जात आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये या योजनेसाठी सुमारे २.६३ कोटी अर्ज प्राप्त झाले होते. प्राथमिक पडताळणीनंतर ११ लाख अर्ज अपात्र ठरवले गेले असून, पात्र अर्जांची संख्या २.५२ कोटींवर आली आहे. फेब्रुवारी आणि मार्च २०२५ या महिन्यांत २.४६ लाख महिलांच्या खात्यात योजनेअंतर्गत निधी जमा करण्यात आला आहे.सध्या राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आलेल्या अर्जांची पुन्हा तपासणी सुरू असून, पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात पुढील हप्ता लवकरच जमा केला जाईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. राज्यातील सुमारे ८ लाख लाभार्थी महिलांना आता ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दरमहा केवळ ५०० रुपयांचा लाभ मिळणार आहे. याचे कारण असे की, या बहिणींना यापूर्वीच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून दरमहा १,००० रुपये मिळत आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नियमांनुसार, लाभार्थ्यांनी अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणे शक्य आहे; मात्र एकूण मिळणारा मासिक लाभ १,५०० रुपयांच्या वर जाऊ नये, असा अट आहे.

‘नमो शेतकरी योजना’चा लाभ घेणाऱ्या सुमारे आठ लाख महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत यापुढे दरमहा फक्त ५०० रुपये मिळणार आहेत. याआधी त्यांना एकूण १५०० रुपयांचा लाभ मिळत होता. मात्र, ‘लाडकी बहीण’ योजनेनुसार, एकाच लाभार्थ्याला विविध शासकीय योजनांमधून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याची एकूण मर्यादा मासिक १५०० रुपये इतकी आहे. या महिलांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून वर्षभरात ६,००० रुपये मिळतात. याशिवाय, केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेतूनही आणखी ६,००० रुपयांचा लाभ मिळतो. म्हणजेच या महिलांना एकूण १२,००० रुपये दरवर्षी आधीच शासकीय योजनांमधून मिळत आहेत. त्यामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत त्यांना उरलेले ६,००० रुपयेच मिळणार असून, त्याचा मासिक हप्ता ५०० रुपये इतका असेल. राज्य सरकारने २०२३ मध्ये केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’च्या धर्तीवर ‘नमो महासन्मान निधी’ योजना सुरू केली होती. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत वार्षिक ६,००० रुपयांची मदत दिली जाते. प्रत्येक चार महिन्यांत दोन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट संकेत दिले होते की, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची सखोल पडताळणी केली जाणार आहे. त्यांनी असेही सांगितले होते की, अर्जांची तपासणी झाल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या सुमारे १० ते १५ लाखांनी कमी होण्याची शक्यता आहे. योजनेचे निकष अथवा निधीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून, फक्त पात्र महिलांनाच हप्ता मिळावा यासाठीच ही प्रक्रिया राबवली जात आहे, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले होते.

Previous Post

महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे यांचे दुःखद निधन; मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री यांनी श्रद्धांजली केली अर्पण

Next Post

मुंबई विमानतळावर एका पुणेकरावर गुन्हा दाखल …

admin

admin

Next Post
मुंबई विमानतळावर एका पुणेकरावर गुन्हा दाखल …

मुंबई विमानतळावर एका पुणेकरावर गुन्हा दाखल ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

May 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (442)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (920)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,264)
  • मुंबई (3,012)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (384)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

May 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION