• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांच्या संतापाचा उद्रेक

admin by admin
January 16, 2025
in ठाणे, महाराष्ट्र
0
महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांच्या संतापाचा उद्रेक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : अनेक महिन्यांपासून अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा त्रास भोगावा लागल्याने उल्हानगरातील नागरिकांच्या संतापाचा अखेर उद्रेक झाला. उल्हासनगर महापालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात श्रीरामनगर परिसरातील महिलांनी थेट नेताजी चौक येथील पाणीपुरवठा कार्यालयातच धडक दिली. चार दिवस पाण्यावाचून हाल झाल्याने नागरिकांच्या संतापाला पारावार उरला नव्हता. “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही,” असा इशारा देत महिलांनी पाणी पुरवठा कार्यालयाच्या आवारातच ठिय्या दिला. महिलांच्या आक्रमकतेमुळे प्रशासनाला जाग आली आणि तातडीने पाणीपुरवठा सुरळीत केला गेला. मात्र तरी देखील कमी दाबामुळे बऱ्याच परिसरात पाणी आले नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्याबद्दलची नागरिकांमध्ये नाराजी कायम दिसून आली. उल्हासनगर महापालिकेच्या निव्वळ नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना कायमच पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. सायंकाळी अंबरनाथ पालेगाव येथील मुख्य पाण्याच्या लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कॅम्प नंबर ४ आणि ५ मधील पाणीपुरवठा अचानक बंद झाला. प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याने नागरिक गोंधळून गेले. दुपारपर्यंत दुरुस्तीच्या कामानंतर पाणीपुरवठा सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी देखील पाणी न आल्याने महिलांनी आणि नागरिकांनी थेट पाणी पुरवठा कार्यालयात जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

श्रीरामनगर परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने पाणीपुरवठा कार्यालय गाठण्यास सुरुवात केली. “आम्हाला चार दिवसांपासून पाणी नाही, लहान मुलं, वयोवृद्ध त्रस्त आहेत. यासाठी तुम्ही जबाबदार आहात,” असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत इथून हलणार नाही,” असे ठणकावत त्यांनी पाणीपुरवठा कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. महिलांचा निर्धार आणि आवाज पाहून पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी देखील बिथरले. संतप्त महिलांच्या दबावामुळे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अश्विन राठोड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला. काही तांत्रिक अडचणी दूर करत अखेर श्रीरामनगर परिसरात पाणीपुरवठा सुरू केला गेला. मात्र तरी देखील प्रेशर कमी असल्याने बऱ्याच भागात पाणी आले नसल्याने महिलांमध्ये नाराजी दिसून आली. महिलांच्या आंदोलनामुळे महापालिकेला जाग आली खरी, मात्र त्यासाठी नागरिकांना चार दिवस पाण्याविना हाल सहन करावे लागले. या आंदोलनाने महिलांनी एकीचे बळ दाखवून दिले आहे. मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ नागरिकांवर येत असल्याचे यावेळी दिसून आले. स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र यावेळी नामानिराळेच राहिल्याचे दिसून आले. दरम्यान, महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर प्रश्नचिन्ह मात्र कायम आहे. पाणी पुरवठ्याची स्थिती अशीच कायम राहिल्यास नागरिकांच्या संतापाचा भडका पुन्हा उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. “आम्ही बऱ्याच महिन्यांपासून पाण्यासाठी त्रस्त आहोत. लहान मुलं, वृद्ध लोकांना खूपच त्रास झाला. पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा बंद करणे, हे महापालिकेचे मोठे अपयश आहे. आम्ही खूप वेळ गप्प बसलो, पण आता सहनशक्तीचा अंत झाला. म्हणूनच आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पुढील आठ दिवसात पाणी समस्या सुटली नाही तर आम्ही महिला महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार आहोत. – भाविका म्हात्रे ( गृहिणी )

Previous Post

भारतीय महिला खो खो संघाने इराणवर ८४ गुणांनी मात करत उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

Next Post

नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक

admin

admin

Next Post

नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION