• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

तुरुंगात कैद्याला चांगल्या वागणुकीसाठी त्याच्या भावाकडे मागितली लाच; ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी केली अटक

याप्रकरणी ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून कन्नेवाड आणि गरड यांना अटक केली. न्यायालयाने त्यांची १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 16, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : तुरुंगात कैद्याला चांगली वागणूक मिळावी, यासाठी त्याच्या भावाकडून १० हजारांची लाच घेणारा वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि पोलिस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी अटक केली. नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात हा प्रकार घडला. एका गुन्ह्यात तळोजा तुरुंगात असलेल्या कैद्याने त्याच्या भावाला एका मोबाइलवरून फोन केला. तुरुंगातील परिस्थिती कथन करताना त्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दिलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली. तुरुंग अधिकारी निवृत्ती कन्नेवाड आणि पोलिस कॉन्स्टेबल राहुल गरड यांना पैसे न दिल्याने ते त्रास देत असल्याचे त्याने सांगितले. कैद्याची कैफियत ऐकून त्याच्या भावाने मोबाइल क्रमांकावर ऑनलाइन एक हजार रुपये पाठवले.

एकदा पैसे मिळाल्याचे पाहून दुसऱ्या दिवशी त्याच मोबाइलवरून पुन्हा कैद्याच्या भावाला संपर्क साधण्यात आला. भावाला तुरुंगात त्रास सहन करायचा नसेल तर १० हजार रुपये पाठवावे लागतील, असे त्याला धमकावण्यात आले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने इतकी मोठी रक्कम देणे अशक्य होते. त्यामुळे कैद्याच्या भावाने याबाबत ‘एसीबी’च्या मुंबई कार्यालयात लेखी तक्रार केली. ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत तक्रारीची शहानिशा केली. तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट होताच, ‘एसीबी’च्या पथकाने तुरुंग परिसरात सापळा रचला. गरडने कैद्याच्या भावाकडून १० हजार रुपये घेतले. पैसे मिळताच त्याने कन्नेवाडला मोबाइलवरून कळवले. त्यानंतर कन्नेवाडला गरडकडून पैसे घेताना पकडण्यात आले. याप्रकरणी ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून कन्नेवाड आणि गरड यांना अटक केली. न्यायालयाने त्यांची १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

Previous Post

शेअर मार्केटच्या आमिषाने पुण्यातील संगणक अभियंत्याची तब्बल ७१ लाखांची फसवणूक

Next Post

खंडणीचा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची उच्च न्यायालयात धाव

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

खंडणीचा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची उच्च न्यायालयात धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

युद्ध असो वा तणाव, भारताचा गॅस पुरवठा राहणार अखंड! ओमान ते गुजरात पाइपलाइनसाठी सरकारचे कसली कंबर

युद्ध असो वा तणाव, भारताचा गॅस पुरवठा राहणार अखंड! ओमान ते गुजरात पाइपलाइनसाठी सरकारचे कसली कंबर

June 10, 2026
पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

June 10, 2026
दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

June 10, 2026
अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

June 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (48)
  • कोल्हापूर (25)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (67)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (951)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,406)
  • मुंबई (3,097)
  • रत्नागिरी (43)
  • राजकीय (241)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (417)
  • वसई-विरार (22)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (195)

Follow Us

Recent News

युद्ध असो वा तणाव, भारताचा गॅस पुरवठा राहणार अखंड! ओमान ते गुजरात पाइपलाइनसाठी सरकारचे कसली कंबर

युद्ध असो वा तणाव, भारताचा गॅस पुरवठा राहणार अखंड! ओमान ते गुजरात पाइपलाइनसाठी सरकारचे कसली कंबर

June 10, 2026
पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

June 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
युद्ध असो वा तणाव, भारताचा गॅस पुरवठा राहणार अखंड! ओमान ते गुजरात पाइपलाइनसाठी सरकारचे कसली कंबर

युद्ध असो वा तणाव, भारताचा गॅस पुरवठा राहणार अखंड! ओमान ते गुजरात पाइपलाइनसाठी सरकारचे कसली कंबर

June 10, 2026
पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

June 10, 2026
दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

June 10, 2026
अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

June 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION