• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

खंडणीचा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची उच्च न्यायालयात धाव

पांडे यांनी पोलीस महासंचालकपदी असताना पदाचा दुरुपयोग केला, तसेच पैसे उकळून खोटी विधाने देण्यास भाग पाडल्याचा आरोप पुनामिया यांनी तक्रारीत केला होता.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 17, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ठाणे पोलिसांनी दाखल केलेला खंडणी, फौजदारी कट रचणे आणि बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. व्यावसायिक संजय पुनामिया यांनी राजकीय सूडबुद्धीने आपल्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली होती, असा दावाही पांडे यांनी याचिकेद्वारे केला आहे. पांडे यांनी पोलीस महासंचालकपदी असताना पदाचा दुरुपयोग केला, तसेच पैसे उकळून खोटी विधाने देण्यास भाग पाडल्याचा आरोप पुनामिया यांनी तक्रारीत केला होता. परंतु, तीन वर्षांच्या विलंबानंतर पुनामिया यांनी पांडे यांच्याविरोधात तक्रार केली. तसेच, जून २०२२ मध्ये मुंबई पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाल्यापासूनच पांडे यांच्याविरोधात राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, असा दावा पांडे यांच्या वतीने न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी करण्यात आला.

पुनमियाचे हे सराईत तक्रारकर्ते असून त्यांच्याविरोधातही अनेक गुन्हे दाखल आहेत, असा दावा करून पांडे यांच्यातर्फे पुनामिया यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच, पुनामिया यांनी यापूर्वीही अशाच प्रकारची तक्रार केली होती. ती फेटाळण्यात आल्याचेही पांडे यांच्यातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, त्यांच्याविरोधात ठाणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची आणि तपासाला स्थगिती देण्याची मागणी पांडे यांच्यातर्फे करण्यात आली. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, पांडे यांच्यासह दोन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि इतरांवर पुनमिया यांना खोट्या प्रकरणांत गोवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच, २०२१ मध्ये आपण सैफी रुग्णालयात दाखल असताना आपल्याला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे माजी पोलीस परमबीर सिंग यांना अडकवण्यासाठी पांडे यांनी अधिकाऱ्यांमार्फत संदेश पाठवला होता. त्यास नकार दिल्यानंतर त्यावेळी पोलीस महासंचालकपदी असलेल्या पांडे यांनी आपल्याला धमकावल्याचा दावाही पुनामिया यांनी केला होता

Previous Post

तुरुंगात कैद्याला चांगल्या वागणुकीसाठी त्याच्या भावाकडे मागितली लाच; ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी केली अटक

Next Post

पोलिसांकडून आंतरराज्यीय मुलांची विक्री करणाऱ्या टोळीला केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पोलिसांकडून आंतरराज्यीय मुलांची विक्री करणाऱ्या टोळीला केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,147)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (89)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,074)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,210)
  • मुंबई (3,592)
  • रत्नागिरी (63)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (216)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION