• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पोलिसांकडून आंतरराज्यीय मुलांची विक्री करणाऱ्या टोळीला केली अटक

परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त रागासुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ४ मधील माटुंगा आणि इतर पोलीस ठाण्याचे एक पथक या गुन्ह्याच्या तपास करत होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 17, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुलांची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर कारवाई करताना माटुंगा पोलिसांनी नऊ जणांना अटक केली. आरोपींमध्ये आठ महिलांचा समावेश आहे. मुंबई, गुजरात आणि कर्नाटकात परिसरातून आरोपींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात कर्नाटकातील एका डॉक्टर आणि परिचारीकेचाही सहभाग असल्याचा संशय आहे. सुटका करण्यात आलेल्या चार महिन्यांच्या मुलीला पाच लाख रुपयांत कर्नाटकातील कारवार येथे एका दाम्पत्याला विकण्यात आले होते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली. सुलोचना सुरेश कांबळे (४५), मीरा राजाराम यादव (४०), योगेश भोईर (३७), रोशनी घोष (३४), संध्या राजपूत (४८), मदिना उर्फ मुन्नी इमाम चव्हाण (४४), तैनाज शाहिन चौहान (१९), बेबी मोईनुद्दीन तांबोळी (५०) आणि मनीषा सनी यादव (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील मनीषा यादव ही विक्री करण्यात आलेल्या चार महिन्याच्या मुलीची आई आहे. दादर, दिवा, शिवडी, कल्याण, वडोदरा, कारवार आणि मिरज या ठिकाणी राहणारे आरोपी लग्न जमवणे, रुग्ण सेवा आणि रुग्णालयात आया म्हणून कामे करतात. विक्री केलेल्या मुलीच्या आजीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारदार शीव-माहीम लिंक रोड परिसरात वास्तव्यास असून तिने ११ डिसेंबर रोजी सुनेविरोधात चार महिन्याच्या मुलीला बंगळुरू येथे नेऊन विक्री केल्याची तक्रार पोलिसाकडे केली होती.

या तक्रारीची दाखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच, मनीषा यादव हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने बाळ वडोदरा येथे राहणाऱ्या मदिना उर्फ मुन्नी आणि तैनाज यांच्या मदतीने कर्नाटक येथील दामप्त्याला विकल्याची कबुली दिली, त्यासाठी तिला एक लाख रुपये मिळाल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त रागासुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ४ मधील माटुंगा आणि इतर पोलीस ठाण्याचे एक पथक या गुन्ह्याच्या तपास करत होते. या पथकाने वडोदरा तसेच ठाणे, मुंबई, दिवा कल्याण आणि कर्नाटक येथून एका पुरुषासोबत आठ महिलांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता मुलीला कारवार येथील एका दाम्पत्याल पाच लाख रुपयांना विकल्याची माहिती मिळाली, त्यातील १ लाख रुपये मुलीच्या आईला देण्यात आले तर, तर इतर महिलांना प्रत्येकी १० ते १५ हजार मिळाले. मुलांची विक्री करणाऱ्या टोळीमध्ये कारवार येथील एका स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आणि परिचारिकेचा सहभाग असल्याची माहिती अटक आरोपीना दिली. कारवार येथून विक्री करण्यात आलेल्या ४ महिन्यांच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या टोळीने आतापर्यंत पाच ते सहा मुलांची विक्री केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अटक आरोपीना भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना १९ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून डॉक्टर आणि परिचारीकेसह आणखी काही जणांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Previous Post

खंडणीचा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची उच्च न्यायालयात धाव

Next Post

पुणे पोलिसांकडून मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल 

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुणे पोलिसांकडून मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION