• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे पोलिसांकडून मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल 

शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली शेकडो स्पाच्या माध्यमातून वेश्या व्यावसाय चालविला जात आहे. शहरात हा वेश्या व्यावसाय चालविणारे मोठे रॅकेट सक्रिय आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 17, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मसाज पार्लरच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. लोकेश राजकुमार पुरी (वय २३, रा. चौधरी वस्ती, खराडी) असे गु्न्हा दाखल केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागातील सहायक फौजदार छाया जाधव यांनी खराडी (चंदननगर) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, खराडीतील राजाराम पाटीलनगर परिसरातील एका इमारतीत मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यात आली. बनावट ग्राहकाने खात्री केल्यानंतर पोलीस पथकाने तेथे छापा टाकला. तेव्हा मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेतले. चौकशीत मसाज पार्लरच्या नावाखाली आरोपी पुरीने तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत.

शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली शेकडो स्पाच्या माध्यमातून वेश्या व्यावसाय चालविला जात आहे. शहरात हा वेश्या व्यावसाय चालविणारे मोठे रॅकेट सक्रिय आहे. यामध्ये एका महिला दलालाचा देखील समावेश आहे. तिघांबाबत पोलिसांना माहिती आहे, परंतु, प्रत्यक्षात गुन्ह्यात देशील समावेश होत नसल्याने त्यांना पोलिसांच्या कारवाला किती महत्व द्यायचे हे माहिती आहे. दरम्यान, अनेक पुणेकरांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या गैरप्रकाराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आयुक्तांन याअवैध धंद्यावर कारवाई करण्यासोबतच ते कायम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Previous Post

पोलिसांकडून आंतरराज्यीय मुलांची विक्री करणाऱ्या टोळीला केली अटक

Next Post

ठाणे स्थानक परिसरातील सराफाच्या दुकानात दरोडा टाकत केले कोट्यवधीचे दागिने लंपास 

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ठाणे स्थानक परिसरातील सराफाच्या दुकानात दरोडा टाकत केले कोट्यवधीचे दागिने लंपास 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,147)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (89)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,074)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,210)
  • मुंबई (3,592)
  • रत्नागिरी (63)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (216)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION