• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

विनायक राऊतांची याचिका फेटाळावी यासाठी उच्च न्यायालयात नारायण राणेंची मागणी

याचिकेत पुरावे म्हणून जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात याचिकाकर्ते अयशस्वी ठरल्याचा दावाही राणे यांनी केला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 13, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते विनायक राऊत यांची आपल्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. राऊत यांनी आपल्या खासदारकीला आव्हान देण्यासाठी केलेली निवडणूक याचिका सदोष असून त्यात पुरावे आणि तथ्यांचा अभाव आहे. त्यामुळे, ती ऐकण्यायोग्य नाही. कोणत्याही निवडणुकीच्या निकालाला आव्हान देण्यासाठी कायदेशीर तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे, असा दावाही राणे यांनी वकील सतीश मानशिंदे यांच्यामार्फत अर्ज करून न्यायालयाकडे केली आहे. राऊत यांनी दाखल केलेल्या याचिकेत वेळ, ठिकाण आणि कथित घटनांमध्ये सहभागी अधिकारी, कार्यकर्ते यांसारख्या महत्वाच्या तपशीलांचा अभाव आहे. शिवाय, याचिकेत केलेले आरोप अस्पष्ट आहेत आणि कथितपणे पैसे वाटप करणाऱ्यांची नावे किंवा कोणताही तपशील दिलेला नसल्यावरही याचिकेत प्रश्न उपस्थित कऱण्यात आले आहे. याचिकेत पुरावे म्हणून जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात याचिकाकर्ते अयशस्वी ठरल्याचा दावाही राणे यांनी केला आहे.

दरम्यान, लोकसभेची रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी ७ मे रोजी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपकडून राणे यांनी तत्कालीन खासदार राऊत यांचा ४७,८५८ मतांनी पराभव केला. मात्र, निवडणुकीदरम्यानची एक चित्रफित समोर आली असून त्यामध्ये राणे समर्थक मतदारांना पैसे वाटून राणे यांनाच मतदान करण्यास सांगत असल्याचे दिसत आहे. या चित्रफितीची स्वतंत्र समितीद्वारे चौकशी करावी आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून राणे यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी राऊत यांनी याचिकेतून केली आहे. त्यासह याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत राणे यांना खासदार म्हणून काम करण्यापासून मज्जाव करावा, असे आदेश देण्याची मागणीही राऊत यांनी केली आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार, मतदानाच्या ४८ तास आधी प्रचाराला पूर्णविराम दिला जातो. तथापि, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ६ मे रोजीही राणे यांचे कार्यकर्ते-समर्थक प्रचार करीत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच, ही कृती वैधानिक तरतुदीचे उल्लंघन करणारी आहे.

Previous Post

तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून मुंबईतील ८१ वर्षीय वृद्धाची डिजिटल अरेस्ट

Next Post

कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद; इतर भागातील हवा देखील ‘मध्यम’ श्रेणीत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद; इतर भागातील हवा देखील ‘मध्यम’ श्रेणीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

June 19, 2026
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

June 19, 2026
हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

June 19, 2026
धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,059)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (455)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (69)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (964)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,469)
  • मुंबई (3,141)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (251)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (434)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

June 19, 2026
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

June 19, 2026
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

June 19, 2026
हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

June 19, 2026
धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION