• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून मुंबईतील ८१ वर्षीय वृद्धाची डिजिटल अरेस्ट

याप्रकरणी सांताक्रुज पोलिसांनी अज्ञात तोतया सीबीआय अधिकार्‍याविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 13, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : हाँगकाँगमध्ये असह्य थंडी असल्यामुळे काही दिवस कुटुंबियांपासून दूर मुंबईत एकटा राहण्यासाठी आलेल्या ८१ वर्षीय व्यक्तीला तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी डिजिटल अटक केली. यावेळी मानवी तस्करीच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याची भीती दाखवून वृद्ध व्यक्तीच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढण्यात आले. याप्रकरणी सांताक्रुज पोलिसांनी अज्ञात तोतया सीबीआय अधिकार्‍याविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सांताक्रुज येथील एस. व्ही, रोडवरील एका आलीशान अपार्टमेंटमध्ये ८१ वर्षांचे तक्रारदार राहत असून ते एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा हाँगकाँग येथे वास्तव्यास असून तो तेथेच नोकरी करीत आहे. अनेकदा ते मुलांसोबत तेथेच असतात. मात्र हाँगकाँगमध्ये असह्य थंडी असल्याने ते काही दिवसांपूर्वीच भारतात परत आले. तेव्हापासून ते त्यांच्या सांताक्रुज येथील घरी एकटे राहत होते. त्यांचा मुलगा त्यांना खर्चासाठी पैसे पाठवत होता. तसेच नोकरीवर असताना त्यांनीही बचत केली होती. सोमवार, ९ डिसेंबरला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला. या व्यक्तीने तो सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांचा आर्थिक गैरव्यवहारासह मानवी तस्करीत सहभाग उघडकीस आला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना हाऊस अरेस्ट करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच दोन तासांनी त्यांचा मोबाइल बंद होईल, असेही त्याने सांगितले.

अटकेच्या कालावधीत त्यांना मोबाइलवरून कोणाशीही संपर्क साधता येणार नाही. त्यांनी तसे केल्यास त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करून तुरुंगात नेले जाईल,अशी भीती घालण्यात आली. या प्रकारामुळे ते प्रचंड घाबरले आणि अटकेच्या भीतीने त्यांनी कोणाशीही संपर्क साधला नाही. काही वेळानंतर संबंधित तोतया सीबीआय अधिकार्‍यांनी त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला आणि त्यांना एका बँक खात्याची माहिती दिली होती. या बँक खात्यात दहा लाख रुपये हस्तांतरित करा, असे त्याने सांगितले. त्याची कुठलीही शहानिशा न करता त्यांनी संबंधित बँक खात्यात दहा लाख रुपये हस्तांतरित केले. रक्कम हस्तांतरित केल्यानंतर तक्रारदार व्यक्तीने तोतया सीबीआय अधिकाऱ्यांना दूरध्वनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मोबाइल बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार सांताक्रुज पोलिसांना सांगून तोतया सीबीआय अधिकार्‍यविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा करून पोलिसांनी तोतया अधिकाऱ्याविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधत कायद्यातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारदाराच्या बँकेतून झालेल्या व्यवहारांची माहिती घेण्यात आली असून त्याच्या आधारे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर महापालिकेने अनधिकृत जाहिरात फलक काढून लाखोंचा दंड वसूल केला

Next Post

विनायक राऊतांची याचिका फेटाळावी यासाठी उच्च न्यायालयात नारायण राणेंची मागणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

विनायक राऊतांची याचिका फेटाळावी यासाठी उच्च न्यायालयात नारायण राणेंची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

June 17, 2026
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

June 17, 2026
खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

June 17, 2026
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

June 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,055)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (959)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,450)
  • मुंबई (3,131)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (248)
  • रायगड (39)
  • राष्ट्रीय (425)
  • वसई-विरार (26)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (197)

Follow Us

Recent News

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

June 17, 2026
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

June 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

June 17, 2026
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

June 17, 2026
खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

June 17, 2026
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

June 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION