• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर महापालिकेने अनधिकृत जाहिरात फलक काढून लाखोंचा दंड वसूल केला

शहरातील प्रमुख रस्त्यांवर बेकायदा पद्धतीने लावण्यात आलेल्या या फलकांवर कारवाई केली जात नसल्याने आकाशचिन्ह विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 13, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर विविध चौकांमध्ये लावण्यात आलेले बेकायदा जाहिरात फलक, बॅनर काढून टाकण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. आठ दिवस राबविलेल्या मोहिमेमध्ये ७४० फलकांवर कारवाई करत ते काढून टाकण्यात आले आहेत. तसेच ९५ जणांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने मोहीम हाती घेत ही कारवाई केली. शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात फलक तसेच बॅनर्स लावण्यात आले आहेत. काही जाहिरात फलक मुख्य चौकात मोठ्या आकारात लावण्यात आल्याने वाहतूक नियंत्रण दिवे देखील झाकून गेले असल्याचे समोर आले होते. शहरात लावण्यात आलेल्या या बेकायदा जाहिरात फलकांमुळे शहर बकाल झाले होते. याप्रकरणी नागरिकांकडून देखील अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय झालेल्या आमदारांना शुभेच्छा देणारे फलक देखील अनेक चौकांमध्ये लावण्यात आले होते.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर बेकायदा पद्धतीने लावण्यात आलेल्या या फलकांवर कारवाई केली जात नसल्याने आकाशचिन्ह विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी यामध्ये लक्ष घालून अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर विशेष मोहीम राबवून आकाशचिन्ह विभागाने जाहिरात फलक, बॅनर काढून टाकले आहेत. यामध्ये ७४० जाहिरात फलक, बॅनर, काढण्यात आले असून, संबंधितांकडून ६ लाख ६७ हजार रुपये दंड आकारण्यात आल्याची माहिती आकाशचिन्ह विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या ९५ जणांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बेकायदा जाहिरात फलक, तसेच बॅनर, पोस्टर्स लावू नका, असे आवाहन महापालिकेने केले होते. महापालिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक लावल्यास संबंधितांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २४४ आणि २४५ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही याकडे दुर्लक्ष करत जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. अनधिकृत जाहिरात फलकांमध्ये दररोज वाढ होत असल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने आता यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या पुढील काळात ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शहरातील रस्त्यांवर बेकायदा फलक लावण्यात आल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. आयुक्तांनी अनधिकृत फलक, बॅनर यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून, पुढील काळातही कारवाई सुरूच राहणार आहे. प्रशांत ठोंबरे, उपायुक्त आकाशचिन्ह विभाग.

Previous Post

केंद्रीय मंत्रीमंडळाची ‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी

Next Post

तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून मुंबईतील ८१ वर्षीय वृद्धाची डिजिटल अरेस्ट

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून मुंबईतील ८१ वर्षीय वृद्धाची डिजिटल अरेस्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

June 13, 2026
दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

June 13, 2026
आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

June 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,052)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,438)
  • मुंबई (3,121)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (247)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (424)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

June 13, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

June 13, 2026
दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

June 13, 2026
आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

June 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION