• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

दिल्ली निवडणुकीबाबत अरविंद केजरीवालांची ही मोठी घोषणा

आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावर लढेल. काँग्रेससोबत आघाडीची कोणतीची शक्यता नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 11, 2024
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नव्वी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावर लढेल. काँग्रेससोबत आघाडीची कोणतीची शक्यता नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केली आहे. पुढच्या वर्षी दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी होणार, अशी चर्चा सुरू होती. पण या चर्चाना अरविंद केजरीवाल यांनी पूर्णविराम दिला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी द्विट करून ही माहिती दिली. आम आदमी पार्टी दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढेल. काँग्रेस सोबत आघाडी करण्याची कुठलीही शक्यता नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी द्विटमध्ये म्हटले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीन कंबर कसली आहे. आम आदमी पार्टीने निवडणुकीसाठी २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. तर तीन आठवड्यांपूर्वी आम आदमी पार्टीने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.

Previous Post

वृद्धे महिलेची शेअर बाजाराच्या जादा परताव्याच्या अमिषाने ५७ लाखांची फसवणूक

Next Post

मुंबई विमानतळावर १० कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली सहा जणांना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई विमानतळावर १० कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली सहा जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

June 13, 2026
बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

June 13, 2026
‘आषाढी पालखी सोहळा – २०२६’ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

‘आषाढी पालखी सोहळा – २०२६’ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

June 13, 2026
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,052)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (957)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,433)
  • मुंबई (3,117)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

June 13, 2026
बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

June 13, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

June 13, 2026
बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

June 13, 2026
‘आषाढी पालखी सोहळा – २०२६’ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

‘आषाढी पालखी सोहळा – २०२६’ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

June 13, 2026
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION