• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) ३५ प्रकरणांवर सुनावणी

सुनावणीसाठी असणाऱ्या जवळपास सर्वच प्रकरणात पोलिसांनी वेळेत दोषारोप पत्र दाखल केले होते. याबाबत आयोगाने पोलिसांचे कौतुक केले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 11, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाद्वारा वरळी येथे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा अन्वये तसेच बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क अन्वये, आयोगाकडे प्राप्त तक्रारीबाबत बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) ३९ प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पोक्सो कायद्यांतर्गत प्राप्त तक्रारींचा समावेश होता.यावेळी मुंबई शहर व उपनगर परिसरातील संबंधित पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते. तसेच शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी व शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सुनावणीसाठी असणाऱ्या जवळपास सर्वच प्रकरणात पोलिसांनी वेळेत दोषारोप पत्र दाखल केले होते. याबाबत आयोगाने पोलिसांचे कौतुक केले. ही प्रकरणे सदयस्थितीत न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच बऱ्याच प्रकरणांमध्ये तक्रारदारांनी गैरहेतूने खोट्या तक्रारी दाखल केल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून आयोग लवकरच मार्गदर्शक सूचना व शिफारशी जारी करणार आहेत, यामुळे कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर वचक  बसेल आणि वेळ वाया जाणार नाही. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह, आयोगाचे सदस्य ॲड. श्री. संजय सेंगर, ॲड. निलिमा चव्हाण, सायली पालखेडकर, ॲड. प्रज्ञा खोसरे यांच्या उपस्थितीत ही सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये प्रामुख्याने पोक्स कायद्याअंतर्गत तक्रार प्रकरणांचा समावेश असल्याने विशेष पोलीस निरीक्षक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभाग, मुंबई या कार्यालयाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक, सारा अभ्यंकर या उपस्थित होत्या.

Previous Post

प्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Next Post

अंधेरीतील महिलेची फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकल्याची धमकी देऊन सायबर फसवणूक 

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अंधेरीतील महिलेची फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकल्याची धमकी देऊन सायबर फसवणूक 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

July 30, 2026
बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

July 30, 2026
रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,746)
  • मुंबई (3,315)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (487)
  • वसई-विरार (50)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

July 30, 2026
बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

July 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

July 30, 2026
बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

July 30, 2026
रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION