• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीवर मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाकडून लैंगिक अत्याचार

पीडितेला दहावीच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने माजी उपसरपंच पीडितेला घराजवळील एका पडक्या घरात बोलावून तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. या प्रकाराविषयी बाहेर कोणाला न सांगण्याची धमकी माजी उपसरपंचाने दिली होती.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 5, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : मुरबाड तालुक्यातील एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पीडित मुलगी राहत असलेल्या गावातील एका रहिवाशाने लैंगिक अत्याचार केला आहे. हा रहिवासी यापूर्वी गावचा उपसरपंच होता. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्याने गुन्हा दाखल करून संबंधित रहिवाशाला अटक केली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की मुरबाड तालुक्यातील एका गावात पीडित मुलगी राहते. तिच्या घराच्या शेजारी माजी उपसरपंचाचे घर आहे. पीडित मुलगीत दहावीत इयत्तेत शिक्षण घेते. पीडितेला दहावीच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने माजी उपसरपंच पीडितेला घराजवळील एका पडक्या घरात बोलावून तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. या प्रकाराविषयी बाहेर कोणाला न सांगण्याची धमकी माजी उपसरपंचाने दिली होती. त्यामुळे पीडित मुलगी घडत असलेला प्रकार सहन करत होती.

पीडित मुलीचे आई, वडिल पुण्याजवळ एका कंपनीत सेवक म्हणून काम करतात. माजी उपसरपंचाकडून लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढत चालल्याने पीडित मुलगी अस्वस्थ होती. याविषयी उघड बोलले तर आपणास त्रास होईल या भीतीने ती कोणाला काही सांगत नव्हती. या अस्वस्थतेमधून पीडित मुलीने राहत्या घरात किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने हा प्रकार का केला याविषयी कोणाला काहीच समजले नाही. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पीडितेला तातडीने मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पुणे येथे असलेल्या मुलीच्या आईला निरोप देण्यात आला. मुलीची आई रुग्णालयात आली. त्यावेळी पीडितेने तिच्याबाबतीत माजी उपसरपंचाकडून होत असलेल्या त्रासाबाबत तक्रार केली. हा प्रकार ऐकून मुलीची आईला धक्का बसला. तिने तातडीने मुरबाड पोलीस ठाणे गाठले. तेथे लैंगिक अत्याचार करणाऱ्या माजी उपसरपंचाविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्याने गुन्हा दाखल करून माजी उपसरपंचाला अटक केली. मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कामत यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेने मुरबाड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Previous Post

भरत गोगावालेंचे मंत्रिमंडळाच्या शपथविधीबाबत मोठे वक्तव्य

Next Post

मुंबईतील महत्त्वाच्या प्रकल्पाला मिळाली मंजुरी; तीन तासांचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण होणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईतील महत्त्वाच्या प्रकल्पाला मिळाली मंजुरी; तीन तासांचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 12, 2026
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,422)
  • मुंबई (3,109)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 12, 2026
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION