• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

भरत गोगावालेंचे मंत्रिमंडळाच्या शपथविधीबाबत मोठे वक्तव्य

भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सांगितले की, 'अजून आम्हाला काहीच कल्पना देण्यात आली नाही. पण आज एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी होईल.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 5, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महायुती सरकारचा शपथविधीसोहळा आज पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपाचा तिढा काही सुटला नाही. अजूनही मंत्रिपदाच्या वाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबतं रंगली आहेत, त्यामुळे आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत आणखी कोण-कोण शपथ घेणार असा प्रश्न सर्वाना पडला आहे. अशामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी मोठं विधान केले आहे. ‘आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील., असं गोगावले यांनी सांगितलं. भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सांगितले की, ‘अजून आम्हाला काहीच कल्पना देण्यात आली नाही. पण आज एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी होईल. बाकीच्या मंत्र्याचा शपथविधी ११ तारखेला होईल. पंतप्रधानांनी दिलेला वेळ कमी आहे, तेवढ्या वेळेमध्ये इतर मंत्र्यांचा शपथविधी उरकणार नाही त्यामुळे कदाचित फक्त तिघांचा शपथविधी होईल. इतर जणांचा शपथविधी ११ तारखेला होईल.’

मंत्रिपदाच्या वाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार याबाबतची चर्चा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुरू आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या पक्षाला जास्तीत जास्त मंत्रीपदं मिळावी. त्यानुसार चर्चा सुरू आहेः’ तसंच शिवसेनेच्या वाट्याला किती खाती मिळतील यावर बोलताना त्यांनी सांगितले की, ‘वजनदार खाती सर्वच आहेत. त्यामध्ये सर्वस्वी अधिकार एकनाथ शिंदेंना दिला आहे. ते जे काही करतील ते पक्षाच्या हितासाठी करत आहेत. ते योग्य खाती घेतील असं मला वाटते जणेकरून सर्वकाही व्यवस्थित चालेल.’ एकनाथ शिदि गृहमंत्रिपदावर अडून बसले असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. शिवसेनेला गृहखातं मिळेल का? यावर बोलताना गोगावले यांनी सांगितले की, ‘प्रत्येक पक्ष आपापल्यापरीने मागण्या करत असतो. चर्चा करून जे काही ते सोडवं जाईल. प्रत्येकाला योग्य खाती दिली जातील. शिंदेंनी जे मागितले आहे त्यावर विचार विनिमय सुरू असून आज दुपारपर्यंत हे सर्व संपेल.’ तसंच, ‘एकनाथ शिदि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील की नाही है काही तासांमध्ये स्पष्ट होईल. काही गोष्टी चांगल्या करायच्या असतील तर थोडा विचार करावा लागतो. आतापर्यंत रिदिसाहेबांनी योग्य निर्णय घेतला त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आहोत. एकनाथ शिंदे आता एका तासामध्ये निर्णय घेऊन जाहीर करतील.’, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Previous Post

पुणे मेट्रो प्रशासनाला पोलिस आयुक्तांच्या सूचना; “मेट्रोचं काम तीन महिन्यात पूर्ण करा”

Next Post

अल्पवयीन मुलीवर मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाकडून लैंगिक अत्याचार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अल्पवयीन मुलीवर मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाकडून लैंगिक अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (15)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (112)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,007)
  • मुंबई (3,468)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (530)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION