• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहरात ‘ड्राय डे’ जाहीर

जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई करतील त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या आदेशात नमूद आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 4, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई शहर जिल्ह्यातील ठोक व किरकोळ देशी, विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या एफ विभागाचे निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि. ६ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत, असे आदेश मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहे. आदेशाची अंमलबजावणी न केल्यास अनुज्ञप्तीधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या आदेशानुसार, राज्य उत्पादन शुल्कचे  डी विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील एन.एम जोशी मार्ग व वरळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी सर्व अबकारी अनुज्ञप्त्या, ई विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील भोईवाडा व माटुंगा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ६ डिसेंबर २०२४ रोजी संपूर्ण दिवसभर बंद राहतील. संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई करतील त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या आदेशात नमूद आहे.

Previous Post

बालकांच्या कल्याणासाठी आरोग्य, शिक्षण व कौशल्य क्षेत्रात गुंतवणूक गरजेची – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

Next Post

शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात; उद्धव ठाकरे यांचा माजी नगरसेवकांना आदेश

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात; उद्धव ठाकरे यांचा माजी नगरसेवकांना आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 15, 2026
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

June 15, 2026
क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,053)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,444)
  • मुंबई (3,126)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (247)
  • रायगड (38)
  • राष्ट्रीय (424)
  • वसई-विरार (25)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (197)

Follow Us

Recent News

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 15, 2026
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 15, 2026
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

June 15, 2026
क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION