• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील चेतन पाटील यास मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑगस्टमध्ये कोसळल्याप्रकरणी सल्लागार असलेल्या चेतन पाटीलला अटक करण्यात आली होती.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 22, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. अखेर मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनाप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यातच, दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी मालवणच्या दिवाणी न्यायालयात आरोपींना हजर केले असता, न्यायालयाने जामीन फेटाळला होता. मात्र, चेतन पाटील यास मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सिंधुदुर्गमधील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणानंतर मुख्य आरोपी असलेला जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना अटक करण्यात आली होती. मात्र, चेतन पाटील यास जामीन मंजूर झाला असून जयदीप आपटे अद्यापही तुरुंगातच आहे.
मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आज मुंबई न्यायायलयात सुनावणी पार पडली, त्यामध्ये चेतन पाटीलला दिलासा देत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

२५ हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑगस्टमध्ये कोसळल्याप्रकरणी सल्लागार असलेल्या चेतन पाटीलला अटक करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनी अनावरण केल्याच्या जवळपास नऊ महिन्यांनंतर २६ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठित मराठा योद्धा राजाचा ३५ फुटांचा पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळला होता. त्यानंतर, चेतन पाटील याला ३० ऑगस्ट रोजी कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती. पुतळ्याचा स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून नियुक्ती न केल्यामुळे पाटील यांना या प्रकरणात गोवण्यात आलेले नाही, असे न्यायमूर्ती ए.एस. किल्लोर यांच्या एकल खंडपीठाने सांगितले. याप्रकरणी, पाटील यांनी केवळ पुतळ्याच्या पायाचा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी अहवाल सादर केला होता. दरम्यान, जयदीप आपटेनं हा पुतळा बनवला होता, तर स्ट्रक्चरल डिझायनरसाठी चेतन पाटील यांची नियुक्ती केल्याचं सांगण्यात येत होतं. दरम्यान, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मोठं राजाकारणही पाहायला मिळालं होतं. विरोधकांनी या मुद्दयावरुन सरकारला धारेवर धरलं, पहिल्यापेक्षा मोठा आणि उत्कृष्ट दर्जाचा पुतळा उभारू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही तो मुद्दा चांगलाच गाजला होता. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरुन महायुतीवर टीका केली होती.

Previous Post

आता प्रवास होणार आरामदायी, पश्चिम आणि मध्य रेल्वेवर नव्या लोकल दाखल; मुंबईकरांसाठी चांगली बातमी

Next Post

महायुती आणि महाविकास आघाडीत निकालाआधीच पेटला वाद; महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार?

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महायुती आणि महाविकास आघाडीत निकालाआधीच पेटला वाद; महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 11, 2026
आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,102)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,816)
  • मुंबई (3,360)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (499)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 11, 2026
आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 11, 2026
आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION