• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin by admin
August 11, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वरळी सी फेस येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव’ रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना राष्ट्रप्रेम, संविधानाचा सन्मान आणि नवभारत उभारणीचा संदेश दिला. रॅलीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, भारतीय तिरंगा हा केवळ आपल्या हातात नसून प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि अंतःकरणात आहे. भारतीय संविधानाचा आदर, देशाचा स्वाभिमान आणि राष्ट्रभावना जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असून, नवभारत घडविण्यात प्रत्येकाने आपले योगदान दिले तरच तिरंग्याचा खरा सन्मान होईल. तिरंगा यात्रा ही केवळ एक रॅली नसून देशप्रेम जागविणारा आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणारा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, योगेश सागर, मिहिर कोटेचा, कॅप्टन तमिळ सेल्वन, राजहंस सिंह, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज समोर एकीकडे हिंद महासागर दिसत आहे, तर दुसरीकडे तिरंग्याचा महासागर पाहायला मिळत आहे. क्रांतिकारकांच्या बलिदानाने, सैनिकांच्या शौर्याने आणि स्वातंत्र्यवीरांच्या संघर्षाने गौरवलेला तिरंगा चंद्र-सूर्य अस्तित्वात आहेत तोपर्यंत अभिमानाने फडकत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारताच्या विकास प्रवासाचाही आढावा घेताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनला असून, अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरल्याचा उल्लेखही त्यांनी केला. भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था विकसित होत असून, देशाची सर्वात मोठी ताकद म्हणजे युवा शक्ती असल्याचे ते म्हणाले. तिरंगा हातात घेऊन देशासाठी पुढे येणाऱ्या तरुणांना रोखण्याची ताकद कोणाकडेही नाही, असे सांगत त्यांनी भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचा विश्वास व्यक्त केला. काही परकीय शक्ती भारताची प्रगती रोखण्याचा प्रयत्न करत असल्या, तरी देशाचा विकासाचा प्रवास थांबवणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विकसित भारताच्या संकल्पनेची पूर्तता आगामी काळात होईल आणि भारत जगाच्या नकाशावर अग्रस्थानी पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, रॅलीत हजारो मुंबईकर, युवक, विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट्स मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’, ‘जय शिवाजी, जय भवानी’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण वरळी सी फेस परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.

Previous Post

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 11, 2026
आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,102)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,816)
  • मुंबई (3,360)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (499)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 11, 2026
आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 11, 2026
आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION