• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

मुंबईत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ८० कोटींची चांदी सापडली

अधिकाऱ्यांकडून या चांदीचे वजन केले असता ८,४७६ किलो चांदी असल्याचे स्पष्ट झाले. ही चांदी तब्बल ८० कोटींची असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आता पोलिसांकडून चाैकशीसाठी चालकाला ताब्यात घेण्यात आलंय.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 16, 2024
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार आहेत. यामुळे राज्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जातंय. अनेक ठिकाणी मोठा मुद्देमालही प्रशासनाकडून जप्त करण्यात आलाय. मुंबई पोलिसांकडून आता मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल ८,४७६ किलो चांदी जप्त करण्यात आलीये. इतक्या जास्त मोठ्या प्रमाणात चांदी पाहून अधिकारी देखील चक्रावले. मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई करत एका ट्रकमधून ही चांदी जप्त केलीये. मुंबई पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या या चांदीची किंमत बाजार भावाप्रमाणे तब्बल ८० कोटी असल्याचे देखील सांगितले जातंय. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या अनुषंगाने रोख रक्कम आणि अवैध मालमत्तेच्या वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवले जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द वाशी चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आलीये. पोलिस प्रशासनाकडून वाहनांची तपासणी केली जातंय. यावेळी एका ट्रकवर पोलिसांना संशय आला.

मग त्या ट्रकची तपासणी करण्यात आली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात चांदी सापडली, अधिकारीही हैराण झाले. अधिकाऱ्यांकडून या चांदीचे वजन केले असता ८,४७६ किलो चांदी असल्याचे स्पष्ट झाले. ही चांदी तब्बल ८० कोटींची असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आता पोलिसांकडून चाैकशीसाठी चालकाला ताब्यात घेण्यात आलंय. या घटनेची माहिती निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला लगेचच देण्यात आली. आयकर विभागाचे अधिकारी या चांदीच्या मालकाचा शोध घेत आहेत. माहितीनुसार, ही चांदी अवैधरित्या वाहतूक करून निवडणुकीसाठी वापरली जाणार होती. निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडून याप्रकरणी आता तपास केला जातोय. या चांदीचे काही योग्य कागदपत्रे आहेत की, नाही याची पडताळणी अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. यापूर्वीही मुंबईमध्ये चांदी सापडली होती. ज्याचा तपास सुरू आहे. पळस्पे फाटा चेक नाकावर देखील काही काही दिवसांपूर्वी ३,४९,५०० रुपयांची रक्‍कम जप्त करण्यात आली होती. निवडणुकीमुळे वाहण्यांची कसून तपासणी केली जातंय.

Previous Post

ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांची घोषणा; सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे ४८ तासात उतरवेन

Next Post

हवामान विभागाचा उद्यापासून तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

हवामान विभागाचा उद्यापासून तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (379)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION