• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला केली अटक

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 14, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : बँकांमध्ये बनावट खाती उघडून त्याची माहिती चीन, नेपाळ येथील सायबर फसवणूक करणाऱ्यांना देऊन ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अविनाश ज्ञानोबा बाकलीकर ऊर्फ कॉम किंग (वय २६, रा. निलंगा जि. लातूर), आदाब रुपम शेख ऊर्फ मॅडी (वय २६, रा. नरेशविहार, खोडा कॉलनी, गाझियाबाद), सतीश भगवान मोरे (वय ३५, रा. पोरवाल रोड, लोहगांव, मूळ-तांबडवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सांगवी येथील एका व्यक्तीला ट्रेडिंगद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास २५ ते ३० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ६१ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक खात्यापैकी एक खाते हे वाघोली येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी चौकशी केली असता संबंधित बँक खाते बाकलीकर व मोरे यांच्या सांगण्यावरून काढल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून तीन आरोपींना लोणावळा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे १२ मोबाइल संच, एक लॅपटॉप, नऊ बँक पासबुक, एटीएम, डेबिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड असा तीन लाख ५५०० रुपयांचा मुद्देमाल सापडला. बाकलीकर हा छत्रपती संभाजीनगर परिसरात वेगवेगळ्या व्यक्तींमार्फत बँक खाते काढत होता. या खात्याची माहिती नेपाळ, चीनमधील सायबर गुन्हेगारांना देत होता. त्यांच्याशी संगनमत करून ते सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीसारखे काम करीत असल्याचे समोर आले. कंपनीने दिलेले टोपणनाव वापरून सायबर विश्वात व इतर आरोपींना आपली ओळख लपवून संपर्क करीत होते. आंतरराष्ट्रीय सायबर आरोपी हे सायबर गुन्ह्यांची बैठक काठमांडू, नेपाळ येथे घेत असल्याचेही तपासात समोर आले. बाकलीकर याने एका खात्याच्या बदल्यात दोन ते तीन लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, सायबर गुन्हेगार यांच्याकडून पैसे स्वीकारण्यासाठी बायनान्सच्या माध्यमातून यूएसडीटी या क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे घेत असल्याचेही निष्पन्न झाले. बाकलीकर याच्या मोबाइलद्वारे ५५ खात्याची माहिती सापडली.

Previous Post

महाराष्ट्रातील २४ ठिकाणी ‘ईडी’ने छापे टाकले; निवडणूक गैरप्रकारासाठी १२५ कोटी रुपयांचा वापर

Next Post

साई भक्तांसाठी आनंदाची बातमी; आता साई समाधीवर हार आणि फुल वाहता येणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

साई भक्तांसाठी आनंदाची बातमी; आता साई समाधीवर हार आणि फुल वाहता येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 11, 2026
आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,102)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,816)
  • मुंबई (3,360)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (499)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 11, 2026
आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 11, 2026
आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION