• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

विविध खाजगी संस्थांचा मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुढाकार

तसेच, शनिवार, रविवार या साप्ताहिक सुटीला सलग जोडून पर्यटनासाठी जाण्याचे प्रकार घडू नयेत म्हणून मतदानासाठी बुधवार हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जात आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 14, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना आणि जनजागृती करण्यात येत आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी अनेक संस्था, संघटना, व्यावसायिक आस्थापना, समूहांनी पुढाकार घेतला आहे. मतदान केल्यानंतर बोटावरची शाई दाखवा आणि वेगवेगळ्या सवलती मिळवा, अशा आशयाच्या थेट योजना संबंधित संस्था आणि आस्थापनांनी सुरू केल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून येत्या २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होत आहे. नागरिकांना मतदानासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी सार्वजनिक सुटी जाहीर झाली आहे. तसेच, शनिवार, रविवार या साप्ताहिक सुटीला सलग जोडून पर्यटनासाठी जाण्याचे प्रकार घडू नयेत म्हणून मतदानासाठी बुधवार हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जात आहेत. मतदान करण्याबाबत नामवंत सिनेकलाकार, प्रतिष्ठीत नागरिक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू देखील जनतेला सातत्याने आवाहन करीत आहेत. पूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कमी होते. ते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाढावे, यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली निरनिराळे प्रयत्न करण्यात आले आहेत. दरम्यान, मतदान जनजागृती उपक्रमांमध्ये विविध व्यावसायिक संघटना, संस्था, समूहांनी हातभार लावत थेट सवलती जाहीर केल्या आहेत. मतदान केल्यानंतर आपल्या बोटावरील शाई दाखवा आणि २०, २१, २२ नोव्हेंबर या दिवसांमध्ये १० ते १५ टक्के सवलत प्राप्त करा, अशा आशयाच्या सवलती त्यांनी जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र रिटेलर्स असोसिएशन, उपाहारगृह व्यावसायिकांची संघटना असलेली ‘आहार’ संघटना, चित्रपटगृह व्यावसायिकांची संघटना यांच्यासह इतरही अनेक खासगी उद्योगसमूह, व्यावसायिक आस्थापना यांचा त्यात समावेश आहे. स्थानिक परिसरांमध्ये देखील लहानसहान दुकाने, आस्थापना, व्यावसायिक यांनीदेखील अशा स्वरूपाच्या सवलती घोषित केल्या आहेत.

Previous Post

शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला कोयतासह येरवडा पोलिसांनी केली अटक

Next Post

विधानसभेसाठी कामाठीपुरातील महिलांचा संकल्प; करणार १०० टक्के मतदान

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

विधानसभेसाठी कामाठीपुरातील महिलांचा संकल्प; करणार १०० टक्के मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION