• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

जोगेश्वरीतील राड्यानंतर रवींद्र वायकर यांना बाळा नर यांचे आव्हान

रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर आणि उमेदवार अनंत उर्फ बाळा नर यांच्या विरोधात आरोप केले होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 13, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : जोगेश्वरीतील मातोश्री संकुलाबाहेर झालेल्या राडा प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्या महिला कार्यकर्त्यांचे कपडे फाडून त्यांना नखे मारून त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप केला. मात्र यावर आता प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्व मतदार संघाचे उमेदवार अनंत उर्फ बाळा नर यांनी वायकर यांचे सर्व आरोप खोडून काढले. शिवाय महिलांच्या पदराआड लपून लढण्यापेक्षा समोरासमोर येऊन लढा, असे आव्हान देखील नर यांनी वायकर यांना दिले आहे. ज्या आदित्य ठाकरे यांना तुम्ही बालिश म्हणता त्यांच्या मातोश्रीमुळेच अंधेरीतील तुमची मातोश्री उभी राहिली आहे. जोगेश्वरी अंधेरीतील प्रत्येक शिवसैनिकाचे यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिश्रम आहेत. माझ्या सुनेबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून यावर मी आता काही बोलणार नाही असेही नर यावेळी म्हणाले. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारंसघातून उद्धव ठाकरे यांनी बाळा नर यांना उमेदवारी दिली आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये ३५ वर्ष काम केलं आहे. पाचशे पाचशे महिला आमच्या कार्यक्रमाला येतात. महिलांच्या पदराआड लपण्यापेक्षा समोर या, असं आव्हान बाळा नर यांनी दिले. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असं बाळा नर रवींद्र वायकर यांना म्हणाले. शिवसेनेनं मला दोनदा तिकिट दिलं, माझ्या मेहनतीमुळं दिला, असं बाळा नर म्हणाले.

रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर आणि  उमेदवार अनंत उर्फ बाळा नर यांच्या विरोधात आरोप केले होते. ठाकरे गटानं पोलिसात तक्रार करणं आवश्यक होतं, असं वायकर यांनी म्हटलं.  रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या जोगेश्वरी पूर्व मतदार संघाच्या शिवसेना महायुतीच्या उमेदवार आहेत. याच मतदार संघात मागील काही दिवसांपासून अनंत नर यांची गुंडगिरी सुरू असून मतदारांना धमकावले जात आहे असा आरोप वायकर यांनी केला. ते पुढे म्हणाले की मंगळवारी रात्री अनंत नर याने दीडशे दोनशे कार्यकर्ते घेऊन आले आणि शिवीगाळ केली. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात काल रात्री राडा झाला होता.रवींद्र वायकरांचे कार्यकर्ते  महिलांना वस्तूंचं वाटप करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला होता. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्री क्लब इथे गेल्यानंतर वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा दावा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. यातून वाद वाढल्याने, पोलिसांनी या मध्ये हस्तक्षेप करावा अशी शिवसेना ठाकरे गटाची मागणी होती. यातून दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या  कार्यकर्त्यांनी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड अडवत वायकरांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली होती.  त्यानंतर कार्यकर्त्यांवर एकमेकांकडून काही प्रमाणात दगडफेक करण्यात आल्याचेही समोर आला होता.

Previous Post

पुण्यातील धनकवडी भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला

Next Post

शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला कोयतासह येरवडा पोलिसांनी केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला कोयतासह येरवडा पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,120)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,019)
  • मुंबई (3,472)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION