• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

दक्षिण मुंबईत सव्वा दोन कोटींची रोख विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जप्त

संशयितांना प्राथमिक चौकशीसाठी मुंबादेवी पोलीस चौकीत नेण्यात आले. तिथे त्पांची झडती केली असता त्यांच्याकडील बॅगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे पोलिसांना आढळले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 8, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील व्यवसायिकाच्या ठिकाणावर केलेल्या कारवाईत सव्वा दोन कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. ही रक्कम प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली असून ती कोणाची आहे ? याबाबत प्राप्तिकर विभाग तपास करत आहे. याप्रकरणी १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. बहुतांश नोटा ५००  रुपयांच्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त (पायधुनी आणि गिरगाव) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोडे (एलटी मार्ग पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने भुलेश्वर मार्केट, काळबादेवी येथे छापा टाकला. पोलीस निरीक्षक अमोल काले, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास तुपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे आणि इतर पथक सदस्यांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या रोख रक्कम घेऊन जात असलेल्या १२ जणांना ताब्यात घेतले.

संशयितांना प्राथमिक चौकशीसाठी मुंबादेवी पोलीस चौकीत नेण्यात आले. तिथे त्पांची झडती केली असता त्यांच्याकडील बॅगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानंतर, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या भरारी पथकाला (एफएसटी) तातडीने सतर्क केले गेले. या पथकाचे नेतृत्व नोडल अधिकारी सुरेश कांबळे यांनी केले. ते त्वरित छायाचित्रकारांसह पोहोचले आणि संपूर्ण कारवाईची नोंद केली. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना अधिक तपासणीसाठी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्या बॅगांची तपासणी केली असता त्यांच्याकडे एकूण दोन कोटी ३० लाख ८६ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम सापडली. संपूर्ण  प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले आहे. रोख रक्कम काळजीपूर्वक तपासणी करून ताब्यात घेण्यात आली आहे. बॅलार्ड पियर येथील येथील प्राप्तिकर विभागाच्या शाखेला याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर, निरीक्षक श्रेयस निश्चल आणि सत्यजित सिंह मीणा यांच्यासह अधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठले. अधिक तपासासाठी संशयितांना ताब्यात घेतले.  या रकमेचा स्रोत आणि हेतू शोधण्यासाठी पुढील चौकशी सुरू आहे. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पुढील तपास प्राप्तिकर विभाग करत असून रोख रकमेबाबत आवश्यक कागदपत्रे आणण्यास सांगण्यात आले आहे.

Previous Post

अवैध मद्या वाहतुकीबद्दल २२६ गुन्हे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दाखल

Next Post

पुणे पोलिसांनी एफसी कॉलेजमधून बॅटऱ्या चोरणाऱ्यांना १२ तासात केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुणे पोलिसांनी एफसी कॉलेजमधून बॅटऱ्या चोरणाऱ्यांना १२ तासात केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION