• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची एकनाथ शिंदेंनी केली हकालपट्टी!

कल्याण पूर्व मतदार संघातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 6, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : बंडखोरी करणारे कल्याणमधील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) महेश गायकवाड यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. कल्याण पूर्व मतदारसंघात महायुतीचे भाजपाच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात महेश गायकवाड यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवारी दाखल करणारे महेश गायकवाड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीमधून उमेदवारी घेणारे विशाल पावशे यांची देखील शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. कल्याण दिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. त्यांचे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झालेय. शिवसेना पक्षावरोधात काम करणे, आदेशाचे पालन न करणे आणि मनमानी काम केल्यामुळे गायकवाड यांच्यासह दहा जणांचे पक्षातून निलंबण करण्यात आले आहे.

कल्याण पूर्व मतदार संघातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. वरिष्ठांनी समजूत काढूनही महेश गायकवाड यांनी माघार न घेतल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी महेश गायकवाड यांच्यावर शिवसेना पक्षाविरोधात काम करणे, आदेशाचे पालन न करणे व मनमानी पद्धतीने काम करण्याचा ठपका ठेवत महेश गायकवाड यांचे पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख विशाल पावशे यांनी देखील वंचित कडून उमेदवारी घेत निवडणूक रिंगणात उतरलेत. विशाल पावशे यांची देखील हकलपट्टी करण्यात आली आहे. त्याचबरोबर माजी नगरसेविका सुशीला माळी , माजी नगरसेवक शरद पावशे यांच्यासह सात पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. महायुती विरोधात बंडखोरी केल्याने हे कारवाई करण्यात आली असून महेश गायकवाड व त्यांचे समर्थक तसेच विशाल पावशे व त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Previous Post

निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाची मिलिंद देवरा यांच्याविरोधात तक्रार

Next Post

निवडणूक भरारी पथकाकडून भिवंडीत दोन कोटीची रक्कम जप्त

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

निवडणूक भरारी पथकाकडून भिवंडीत दोन कोटीची रक्कम जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,120)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,019)
  • मुंबई (3,472)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION