• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाची मिलिंद देवरा यांच्याविरोधात तक्रार

निवडणूक आदर्श आचारसंहितेसंदर्भातील भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार पैशाचे आमिष दाखवणे हा गंभीर गुन्हा आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 5, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वरळी मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना काढलेल्या शोभायात्रेत पैसे देऊन माणसं आणल्याचा आरोप करत ठाकरे गटाने मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी देवरांनी काढलेल्या शोभायात्रेत लोकांना पैशाचे आमिष दाखवून आणल्याचा आरोप केला आहे. याबाबत खासदार अनिल देसाईंनी पत्रात म्हटलंय की, वरळी विधानसभेतील शिवसेना शिंदे गट उमेदवार मिलिंद देवरा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या शोभायात्रेचे व्हिडिओ जोडत आहोत. सदर शोभायात्रेत चित्रीकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनी या शोभायात्रेत सहभागी लोकांना विचारले असता त्यांनी आपल्याला प्रत्येकी ५०० रुपये देऊन शोभायात्रेत सहभागी होण्यास सांगितल्याचे कॅमेऱ्यात कबुल केले. ज्याचे असंख्य व्हिडिओ सर्व प्रसिद्धी तसेच समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

निवडणूक आदर्श आचारसंहितेसंदर्भातील भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार पैशाचे आमिष दाखवणे हा गंभीर गुन्हा आहे. या गोष्टीची त्वरीत गंभीर दखल घेऊन याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांस निवडणूक आदर्श आचारसंहिता भंगाबाबत सख्त कारवाईचे निर्देश घ्यावेत व हा बेकायदेशीर खर्च वरळी विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या पत्राची दखल घेऊन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. वरील तक्रारीच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल २४ तासांत या कार्यालयास सादर करावा असं कळवण्यात आले आहे. याआधीही माहिममध्ये मनसेच्या दीपोत्सवावर आक्षेप घेत ठाकरे गटाने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होते. मनसेच्या दीपोत्सवात माहिमचे मनसे उमेदवार अमित ठाकरे उपस्थित होते, त्याशिवाय त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेले कंदील याठिकाणी लावण्यात आले होते. त्यामुळे हा सर्व खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करावा अशी मागणी ठाकरे गटाने केली होती.

Previous Post

क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली पुण्यात तरुणांची २.२५ कोटींची फसवणूक

Next Post

बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची एकनाथ शिंदेंनी केली हकालपट्टी!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची एकनाथ शिंदेंनी केली हकालपट्टी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION