• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबईतील महिला डॉक्टरची डिजिटल अरेस्टद्वारे सात कोटींची फसवणूक

याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 31, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे पैसे उकळण्याच्या घटनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ ही केवळ एक सायबर फसवणूक असल्याची जनजागृती करूनही नागरिक सायबर चोरांच्या जाळ्यात सहज अडकत आहेत. मुंबईतील एका सरकारी रुग्णालयातील वरिष्ठ महिला डॉक्टरने ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये सुमारे सात कोटी गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. महिला डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनुसार घटना जुलै महिन्यातील आहे. रुग्णालयात असताना महिला डॉक्टरच्या मोबाइलवर एक इंटरएक्टिव व्हॉईस रिस्पान्स कॉल आला. तो घेताच समोरील व्यक्तीने आपल्या सीम कार्डचा वापर गुन्ह्यांसाठी करण्यात आला असून या कार्डची सेवा बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले. अधिक माहितीसाठी ९ क्रमांकाचे बटन दाबण्यास सांगितले. हे बटण दाबताच समोरून कुलाबा पोलिस ठाण्यातून निरीक्षक विजय खन्ना बोलत असल्याचे सांगितले. आपले सीम कार्ड आणि आधार कार्ड याचा गैरवापर करण्यात आला असून मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यातील पैसे आपल्या खात्यामध्ये आल्याचा संशय आहे. त्यामुळे तुम्हाला कुलाबा पोलिस ठाण्यात चौकशीसाठी यावे लागेल असे सांगण्यात आले. यावर डॉक्टरने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवते आणि येते अशी माहिती दिली. यावर या अधिकाऱ्याने कुणाला सांगायची गरज नाही तुम्ही घरी जा आणि नंतर काय करायचे ते कळवतो असे सांगितले.

महिला डॉक्टरला घरी पोहोचताच स्काइपच्या माध्यमातून व्हिडीओ कॉल आला. सीबीआयमधून राहुल गुप्ता बोलत असल्याचे समोरील व्यक्तीने सांगितले. त्याने एक एफआयआरची प्रत आणि सीबीआयच्या लेटरहेडवरील एक पत्र पाठविले. हे पाहून डॉक्टरला धक्काच बसला. आपण ‘डिजिटल अरेस्ट’ आहात असे समजा आणि सहकार्य करा, असे गुप्ता म्हणाला. सहकार्य न केल्यास घरी अधिकारी पाठवून अटक केली जाईल, असे धमकाविण्यात आले. त्यानंतर व्हिडीओ कॉल रात्रभर सुरूच ठेवण्यात आला. तोतया सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला व्हिडीओ कॉलवर जोडून न्यायाधीश असल्याचे भासविले. त्यांच्यासमोर डॉक्टरवर खटला चालविण्यात आला. कुठेही जायचे असेल तर परवानगी घेण्यास तसेच बँक खात्याचा तपशील देण्यास सांगण्यात आले. आमचे अधिकारी तुमच्यावर लक्ष ठेवून असल्याचे भासविले गेले. कधी बँक खात्यावर परस्पर पैसे वळते करून तर कधी अटकेची धमकी दाखवून सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीत तोतया अधिकाऱ्यांनी महिला डॉक्टरकडून सहा कोटी ९३ लाख रुपये उकळले. पैशाची मागणी सुरूच राहिल्याने डॉक्टरला संशय आला आणि म्हणून डॉक्टरने डिजिटल अरेस्टबाबत इंटरनेटवर शोध घेतला. त्यावेळी हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; राज्यात पुन्हा संधी मिळाली तर, आणखी योजना राबवेन!

Next Post

मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणुकीतून माघार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणुकीतून माघार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,740)
  • मुंबई (3,311)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION