• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

ट्रॅव्हल्ससह विमान प्रवासही महागला; ऐन दिवाळीत प्रवाशांना बसणार आर्थिक फटका

२५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान राज्यात पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि आंतरराज्य मार्गावर गुजरात, राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 22, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राज्याबाहेर आणि राज्यांतर्गत धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत पर्यटन आणि गावी जाण्याचे बेत आखलेल्या नागरिकांना खासगी ट्रॅव्हल्स आणि विमान प्रवासाकरिता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ येत्या शुक्रवारपासून लागू होत आहेत, तर दुसरीकडे विमानांच्या तिकिटातही भरमसाट वाढ झाली आहे. यंदा दिवाळीच्या सुट्या २८ ऑक्टोबरपासून सुरु होत असल्या तरी चौथा शनिवार-रविवार असल्याने २५ ऑक्टोबरपासूनच गाड्यांना गर्दी होणार आहे. यंदा २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. दिवाळीच्या सुट्टीत विविध पर्यटन ठिकाणी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. सध्या दिवसाला मुंबईत येताना एक हजार आणि परतीच्या प्रवासासाठी एक हजार अशा एकूण दोन हजार ट्रॅव्हल्स धावतात. दिवाळीच्या सुट्टयांमध्ये ट्रॅव्हल्सची संख्या तीन हजारांवर पोहोचणार आहे.

२५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान राज्यात पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि आंतरराज्य मार्गावर गुजरात, राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आहे. मुंबई-अहमदाबाद या मार्गाचे वातानुकूलित स्लीपर बसचे नेहमीचे तिकीट ८०० ते दीड हजार रुपयांपर्यंत आहे. दिवाळीत हेच तिकीट ३ ते ४ हजार रुपयांपर्यंत विकले जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सणासाठी दिवाळी आगाऊ फ्लाइट बुकिंगमध्ये ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गोवा आणि जयपूरसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांचे सरासरी विमान भाडे सणासुदीच्या काळात २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. देशांतर्गत मार्गावर, एकेरी तिकिटांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

Previous Post

‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा; शरद पवारांच्या राष्ट्रवादी करणार पक्षप्रवेश ?

Next Post

पीओपी मूर्तीवरून हायकोर्टाने फटकारले; राज्य सरकार केवळ आदेश काढण्यापुरते नाही

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पीओपी मूर्तीवरून हायकोर्टाने फटकारले; राज्य सरकार केवळ आदेश काढण्यापुरते नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

June 2, 2026
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,359)
  • मुंबई (3,071)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (409)
  • वसई-विरार (20)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

June 2, 2026
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION