• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांनी ईडीच्या नोटीसीविरोधात उच्च न्यायालयात दिले आव्हान

ईडीने २०१८ मध्ये अमित भारद्वाज आणि अन्य काही जणांविरुद्ध बिटकॉइन फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी ईडीने तपासादरम्यान राज कुंद्रा यांना अनेकवेळा चौकशीसाठी बोलावले होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 10, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बिटकॉइन फसवणुकीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात जुहू येथील बंगला आणि पवना येथील फार्महाऊस रिकामे करण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या नोटिशीला अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा व्यावसायिक पती राज कुंद्रा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने बुधवारी ईडीला नोटीस बजावली व प्रकरणावर गुरुवारी तातडीची सुनावणी ठेवली. शिल्पा आणि राज यांची याचिका न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली. त्यावेळी, न्यायालयाने ईडीला नोटीस बजावून याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. ईडीने २७ सप्टेंबर रोजी शिल्पा आणि राज यांना नोटीस बजावून त्यांना जुहू येथील राहते घर आणि पवना येथील फार्महाऊस १० दिवसांच्या आत रिकामे करण्याचे आदेश दिले होते. ही नोटीस ३ ऑक्टोबर रोजी मिळाल्यानंतर त्याविरोधात दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. ईडीने बजावलेली नोटीस मनमानी आणि बेकायदेशीर असून ती रद्द करावी, अशी मागणी शिल्पा आणि राज यांनी केली आहे. याचिकाकर्त्यांनी त्यांची जागा तातडीने रिकामी करण्याची आवश्यकता नाही. शिवाय, जुहू येथील घरात याचिकाकर्ते मागील दोन दशकापांसून कुटुंबातील सहा सदस्यांसह राहत आहेत. त्यामुळे, याचिकाकर्त्यांच्या याचिकेकडे मानवतेच्या दृष्टीकोनातूनही पाहिले जावे, अशी विनंती दाम्पत्याच्या वतीने सुनावणीच्या वेळी केली गेली, तसेच, याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत नोटिशीला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली.

ईडीने २०१८ मध्ये अमित भारद्वाज आणि अन्य काही जणांविरुद्ध बिटकॉइन फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी ईडीने तपासादरम्यान राज कुंद्रा यांना अनेकवेळा चौकशीसाठी बोलावले होते. प्रत्येक समन्सनंतर कुंद्रा तपासयंत्रणेसमोर हजर झाले होते. शिल्पा आणि राज दोघांनाही या प्रकरणी आरोपी दाखवण्यात आलेले नाही. त्यातच एप्रिलमध्ये, दाम्पत्याला ईडीद्वारे २००९ मध्ये कुंद्राच्या वडिलांनी खरेदी केलेल्या जुहू येथील निवासी जागेसह त्यांची पुण्यातील मालमत्ता तात्पुरती जप्त करण्याच्या आदेशाची नोटीस मिळाली. शिल्पा आणि राज या दोघांनीही नोटीशीला उत्तर दिले. त्यानंतरही, निवासी घर आणि फार्महाऊस रिकामे करण्याबाबतची नोटीस त्यांना पाठवण्यात आली. आपण दोषी असल्याचे सिद्ध होण्याआधीच अशा पद्धतीने नोटीस पाठवली जाऊ शकत नाही. मुळात कुंद्रा यांच्या निवासी जागेचा गुन्ह्याशी किंवा गुन्ह्याच्या कोणत्याही रकमेशी संबंध नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Previous Post

पुण्यातील ज्येष्ठाची गुंतवणूकीच्या आमिषाने ३८ लाखांची फसवणूक

Next Post

मध्यप्रदेशातील भोपाल मध्ये संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मध्यप्रदेशातील भोपाल मध्ये संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION