• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

शेअर मार्केटच्या गुंतवणीच्या नावाखाली व्यावसायिकाची सव्वा कोटींची फसवणूक

याप्रकरणी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून बँक व्यवहारांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 9, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वायदे बाजारात (शेअर मार्केट) गुंतवणीच्या नावाखाली बनवट लिंक पाठवून कांदिवलीतील एका व्यावसायिकाची अज्ञात आरोपींनी सव्वा कोटी रुपयांची सायबर फसवणूक केली आहे. याप्रकरणी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून बँक व्यवहारांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे. तक्रारदार कांदिवलील महावीरनगर परिसरातील रहिवासी आहेत. त्यांची स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. जून महिन्यांत ते त्यांच्या घरी असताना त्यांना इन्स्टाग्रामवर वायदे बाजारातील मार्गदर्शनाबाबत एक जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर त्यांना एका व्हॉटसअप गटात सहभागी करून घेण्यात आले. त्या गटात रमन वर्मा हा ग्रुप ॲडमीनसह प्रमुख अधिकारी होता. त्याची कंपनी अधिकृत नोंदणी केलेली असून त्या माध्यमातून अनेकांनी बाजारात गुंतवणुक केल्याचे आरोपीकडून सांगण्यात आले होते. तसेच या गुंतवणुकीचा त्यांना चांगला परतावा मिळत आहे, असे भासविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनीही त्यांच्या कंपनीमार्फत शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करावी, त्यात त्यांना चांगला फायदा होईल असे रमन वर्माने सांगितले.

त्यासाठी त्यांना एक बनावट लिंक पाठविण्यात आली होती. त्यावर क्लिक करुन तक्रारदाराने त्यांच्या नावाची नोंदणी करुन वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रे अपलोड केली होती. त्यानंतर त्यांच्या मोबाईवर एक पासवर्ड पाठविण्यात आला होता. ग्रुप ॲडमीनसह इतरांच्या सांगण्यावरुन त्यांनी शेअरमार्केटमध्ये जून ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत १ कोटी २२ लाख ५ हजार रुपये एका आयपीओमध्ये गुंतवले होती. मात्र आरोपींनी त्यांच्या मूळ रक्कमेसह नफ्याची रक्कम दुसर्‍या आयपीओमध्ये त्यांच्या संमतीविना हस्तांतरीत केली. त्यांनी खरेदी केलेल्या शेअरची परस्पर विक्री केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मूळ रक्कमेसह नफ्याची सुमारे सव्वादोन कोटीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत करण्याची विनंती केली होती. ही रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी त्यांना आधी काही रक्कम जमा करण्यास सांगितले. त्याशिवाय रक्कम हस्तांतरीत करण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराला प्रतिसाद देणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी उत्तर सायबर पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांनी ६१ (२), ३४० (२), ३३८, ३३६ (३), (२), ३१९ (२), ३१८ (४) भारतीय न्याय संहिता सहकलम ६६ (डी), ६६ (सी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रादाराच्या बँकेतून ज्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरीत करण्यात आली. त्या माहितीद्वारे तपासाला सुरूवात करण्यात आली आहे.

Previous Post

भाईंदरमध्ये पोलिस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Next Post

न्यायालयाचा महामुंबईतील पालिकांना सवाल; खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत काय केले?

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

न्यायालयाचा महामुंबईतील पालिकांना सवाल; खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत काय केले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION