• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये ४,६२६ कॅमेरे; महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचा ‘वॉच’

आपत्कालीन स्थितीत महिला प्रवाशांना लोकलमधील गार्डशी संवाद साधता यावा, यासाठी डब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात येत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 30, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मध्य रेल्वेने महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपनगरी लोकलमधील महिलांच्या ७७१ डब्यांमध्ये चार हजार ६२६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत (आयसीएफ) हे काम करण्यात आले असून, प्रत्येक महिला डब्यात चार ते आठ कॅमेऱ्यांचा ‘वॉच’ असणार आहे. लोकल सोबतच वंदे भारत ट्रेन, डीझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट, मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या एकूण ४५६ डब्यांमध्येही दोन हजार ८२० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

आपत्कालीन स्थितीत महिला प्रवाशांना लोकलमधील गार्डशी संवाद साधता यावा, यासाठी डब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात येत आहे. जवळपास ९० टक्क्यांहून अधिक म्हणजेच १३५ महिला डब्यांमध्ये ही यंत्रणा बसविली आहे. तर, उर्वरित डब्यांमध्ये ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. या यंत्रणेमुळे यंत्रावरील बटण दाबून महिलांना अवघ्या काही सेकंदात गार्डशी संवाद साधता येत आहे. त्याचबरोबर घटनेचे गांभीर्य ओळखून आवश्यकतेनुसार तातडीने लोकल थांबवून प्रवाशांना मदत करता येणार आहे. यात कॉल रेकॉर्डिंगची सुविधाही आहे. यामुळे ही यंत्रणा कायदेशीर तपासात महत्त्वाची ठरणार आहे. मध्ये रेल्वेच्या १२ डब्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या दर्जाच्या डब्यांमध्ये एकूण सहा कंपार्टमेंट महिलांसाठी राखीव आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेषत: रात्रीच्या वेळी महिला डब्यांतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या डब्यांमध्ये महाराष्ट्र रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल, गृहरक्षक दल आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तैनात असतात. आता सीसीटीव्ही आणि टॉकबॅक सारख्या यंत्रणा बसविण्यात येत आहेत. ‘सीसीटीव्ही’मुळे २४ तास पाळत ठेवणे शक्य असून, हे रेकॉर्डिंग ३० दिवस जतन करता येणार आहे.

१) मध्य रेल्वेच्या ताफ्यातील एकूण लोकल-१७०

२) महिलांसाठीचे डबे- ७७१

३) लोकलमधील सीसीटीव्ही – ४,६२६

४) ईएमयु, डीएमयु, मेमु, मेल एक्स्प्रेस डब्यांतील सीसीटीव्ही- २,८२०

५) टॉकबॅक सिस्टीम असलेले डबे – १३५

Previous Post

अमली पदार्थ विरोधी पथकाने अफू विक्रीसाठी आलेल्या आरोपीला केली अटक 

Next Post

रेल्वे आणणार दसरा, दिवाळीत विनातिकिट प्रवास रोखण्यासाठी विशेष तिकिट तपासणी मोहीम 

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रेल्वे आणणार दसरा, दिवाळीत विनातिकिट प्रवास रोखण्यासाठी विशेष तिकिट तपासणी मोहीम 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,740)
  • मुंबई (3,311)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION