• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

मंत्री श्री. सावे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना या योजनांची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 30, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ देण्याची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. तसेच रियल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांनी सकारात्मक सहभाग नोंदवावा, असे आवाहनही मंत्री श्री. सावे यांनी केले. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्यावतीने ‘द रिअल इस्टेट फोरम २०२४’ चे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे करण्यात आले. यावेळी नारडेकोचे अध्यक्ष प्रशांत शर्मा, चेअरमन किशोर भतिजा, संदिप रुणवाल, राजेश दोषी, गृहनिर्माण विभागाच्या सचिव वल्सा नायर, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना या योजनांची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या सदस्यांनी सहकार्य करावे. राज्य शासनाने महिलांना गृहखरेदीमध्ये १ टक्के मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केलेली आहे. याचा रिअल इस्टेट उद्योगाला अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होणार आहे. मुद्रांक शुल्क अर्ज प्रक्रियेचे डिजिटायझेन करण्याचा शासनाचा मानस असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले. राज्यात येत्या वर्षभरात १ लाख घरे देण्याचा आपला संकल्प आहे. प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. आगामी काळात राज्य शासनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे दीड लाख घरे बांधण्यात येणार आहेत. यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्यात पुढील पाच वर्षांत ३५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी अर्थसंकल्पात ७४२५ कोटींची तरतूद केली आहे. यासाठी नरडेकोने पुढे यावे. आजच्या चर्चासत्राद्वारे केल्या जाणाऱ्या सूचनांचा नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये समावेश करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे मंत्री श्री.सावे म्हणाले.

Previous Post

विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपाययोजना – मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपाययोजना – मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

“.. अन्यथा अंधेरी सब वे बंद!” पावसाळ्यातील अंधेरी सब वे पाणी तुंबण्याच्या समस्येवर महापालिकेची मोठी योजना

“.. अन्यथा अंधेरी सब वे बंद!” पावसाळ्यातील अंधेरी सब वे पाणी तुंबण्याच्या समस्येवर महापालिकेची मोठी योजना

June 13, 2026
भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

June 13, 2026
पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

June 13, 2026
बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

June 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,052)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,435)
  • मुंबई (3,118)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

“.. अन्यथा अंधेरी सब वे बंद!” पावसाळ्यातील अंधेरी सब वे पाणी तुंबण्याच्या समस्येवर महापालिकेची मोठी योजना

“.. अन्यथा अंधेरी सब वे बंद!” पावसाळ्यातील अंधेरी सब वे पाणी तुंबण्याच्या समस्येवर महापालिकेची मोठी योजना

June 13, 2026
भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

June 13, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
“.. अन्यथा अंधेरी सब वे बंद!” पावसाळ्यातील अंधेरी सब वे पाणी तुंबण्याच्या समस्येवर महापालिकेची मोठी योजना

“.. अन्यथा अंधेरी सब वे बंद!” पावसाळ्यातील अंधेरी सब वे पाणी तुंबण्याच्या समस्येवर महापालिकेची मोठी योजना

June 13, 2026
भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

June 13, 2026
पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

June 13, 2026
बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

June 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION