• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरेंचा इरादा पक्का; शिंदे-फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार

''मविआला झालेलं मतदान नीट समजून घेतलं पाहिजे. शरद पवारांनी फोडाफोडीचे राजकारण केलं. शरद पवारांनी जातीचं राजकारण केलं. त्यांनी जाती-जातींमध्ये विष कालवलं''

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 24, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यात बदलापूर घटनेमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. मविआने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. पण कोर्टाने हा बंद ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे मविआने बदलापूर घटनेचा निषेध म्हणून आंदोलन केलं. तसेच विधानसभा निवडणुकीसंदर्भात देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिकीटवाटपावरुन सर्व पक्ष बेजार होतील. आपण त्याची झलक लोकसभेत पाहिलीच आहे. महायुती, मविआत तिकीट वाटपावरुन हाणामाऱ्या होतील. आमच्यासाठी वातावरण पोषक आहे असं दिसतंय, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.  ”मविआला झालेलं मतदान नीट समजून घेतलं पाहिजे. शरद पवारांनी फोडाफोडीचे राजकारण केलं. शरद पवारांनी जातीचं राजकारण केलं. त्यांनी जाती-जातींमध्ये विष कालवलं. त्यामुळे एकगठ्ठा मुस्लीम समाजाने मोदी शहांविरोधात मतदान केलं. भाजपच्या काही लोकांनी संविधान बदलणार अशी वक्तव्य केली होती. त्यामुळे दलित समाजानेही मोदी शहांविरोधात मतदान केलं. ठाकरे-पवारांच्या प्रेमाखातर हे मतदान झालेलं नाही. मतदार आपला राग मतदानावेळी काढतील. राजकारणात झालेला चिखल लोक विसरलेले नाहीत. फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात पवारांनी केली. जातीचं विषही पवारांनी कालवलं. संतांची आडनाव राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागली. महापुरुषांची विभागणी राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच झाली, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

राज ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवारसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, वरळीत एकदा उमेदवार दिला नाही, तर हे वारंवार होणार नाही. सर्व मतदारसंघात उमेदवार देणार. आदित्य ठाकरेचं काय, शिंदे-फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार, असं म्हणत राज ठाकरेंनी आपला इरादा पक्का असल्याचं सांगितलं. बदलापूर प्रकरणासंदर्भातही राज ठाकरे यांनी भाष्य केलं. राज्यात पोलीस स्टेशनमध्ये हजारो बलात्काराच्या घटनांची नोंद झालेली आहे. त्यांनी यावेळी नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डचं वाचन देखील करुन दाखवलं. बदलापूरचं प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. अशा आरोपींना, लोकांना ठेचलंच पाहिजे. कठोर शासन होत नाही त्यामुळे हे प्रकार होतायत. निर्भया प्रकरणातील नराधमांना कित्येक वर्षांना फाशी झाली? असा सवाल देखील त्यांनी केला. आज ज्यांनी बंद पुकारला त्यांच्या काळातही असे प्रकार झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात उद्धव ठाकरे आतच बंद, त्यामुळे बाहेर बंद केला नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.सरकारने पोलिसांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. जरांगेंच्या आंदोलनात लाठीचार्ज झाल्यावर उलट पोलिसांवर कारवाई झाली. आजवरच्या गुन्हेगारीबाबत गृहमंत्र्यांना शून्य माहिती असते. पोलिसांकडे खरी माहिती असते. पोलिसांच्या पायात बेड्या घातल्या तर कसे धावतील, असंही ते म्हणाले.

Previous Post

पुणे पोलिसांकडून बदलापूर अत्याचार घटनेनंतर शाळा, महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक

Next Post

आरोग्य विभाग ‘मंकीपॉक्स’चा धोका वाढताच अलर्ट मोडवर; पुणे विमानतळावर प्रवाशांचे ‘थर्मल स्कॅनिंग’

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आरोग्य विभाग 'मंकीपॉक्स'चा धोका वाढताच अलर्ट मोडवर; पुणे विमानतळावर प्रवाशांचे 'थर्मल स्कॅनिंग'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,740)
  • मुंबई (3,311)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION