• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

म्हाडाची बनावट संकेतस्थळ बनवत लोकांची फसवणूक करण्याऱ्या दोघांना अटक

म्हाडाचे बनावट संकेतस्थळ तयार करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघड झाली होती.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 19, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई, पुण्यासारख्या शहरात आपले हक्काचे घर असावे, असे स्वप्न अनेक मध्यमवर्गीय पाहत असतात. त्या लोकांसाठी सरकारकडून म्हाडामार्फत (महाराष्ट्र आवास आणि क्षेत्र विकास प्राधिकरण) घरांची विक्री होत असते. म्हाडाचं घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल.. त्यासाठी अर्ज भरत असाल तर सावधान व्हा… कारण म्हाडाच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते.. तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो… म्हाडाच्या घराच्या शोधात असणाऱ्या लोकांची फसवणूक करण्याचा नवीन धंदा दोघांनी सुरु केला. त्यासाठी म्हाडासारखीच हुबेहुब वेबसाईट बनवली. घर घेणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांना त्या वेबसाईटमार्फत पेमेंट करण्याचे सांगितले जात होते. त्यासाठी दोघांपैकी एक जण म्हाडाचा अधिकारी बनला. अखेर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला. दोघांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या बीकेसी सायबर क्राईम युनिटने म्हाडाच्या बनावट वेबसाईटचा भांडाफोड केला आहे. कल्पेश सेवक नावाच्या व्यक्तीने ओरिजनल वेबसाईटची कॉपी करुन दुसरी बेबसाईट बनवली. त्या माध्यमातून लोकांची फसवणूक सुरु केली. कल्पेश याने त्यासाठी अमोल पटेल याला सोबत घेतले. अमोल पटेल स्वत:ला म्हाडाचा अधिकारी म्हणत होता. तो एका फ्लॅटसाठी ३० लाख रुपये देण्याचे सांगत होता. फ्लॅटसुद्धा मुंबईतील गोरेगावमध्ये असल्याचे तो सांगत होता. हा प्रकार सायबर क्राईम विभागाने उघड केला. त्यानंतर कल्पेश सेवक याला माहीममधून तर पटेल याला नालासोपारा येथून अटक करण्यात आली.

बनावट वेबसाईट mhada.org पटेल आणि सेवक यांनी केली. त्यानंतर ग्राहक शोधून त्यांना ऑनलाइन लिंक पाठवू लागले. त्यामाध्यमातून पेमेंट करण्याचे ते सांगत होते. ही बेबसाईट म्हाडाची ऑफिशियल वेबसाइट https://mhada.gov.in सारखीच दिसत होती. त्यामुळे युजरचा विश्वास बसत होता. म्हाडाकडून यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर आरोपींना पकडण्यात आले. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपींनी बनावट वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना फ्लॅट घेण्याचे सांगत असल्याचे मान्य केले. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, गोरेगावमध्ये ३० लाख रुपयांमध्ये फ्लॅट देण्याचे आमिष आरोपी दाखवत होते. त्यासाठी बनावट वेबसाईटची लिंक पाठवत होते. अटक केल्यानंतर आता आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Previous Post

डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रस्तरावर कडक कायदा करण्याबाबत सकारात्मक विचार करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

तरुणांमध्ये वाढतोय ऑनलाईन बुलिंग; होत आहे सायबर गुन्हेगारी प्रमाणात वाढ

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

तरुणांमध्ये वाढतोय ऑनलाईन बुलिंग; होत आहे सायबर गुन्हेगारी प्रमाणात वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION