• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

डोंबिवलीतील भामट्याकडून मुंबईतील निवृत्त ‘आरटीओ’ अधिकाऱ्यासह गुंतवणूकदारांची फसवणूक

फसवणूक केल्यानंतर हा भामटा आपले जयहिंद कॉलनीमधील गोपी मॉलमधील कार्यालय बंद करून पळाला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 31, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : मुंबई, ठाण्यासह डोंबिवली परिसरातील गुंतवणूकदारांना चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा अशोकनगरमध्ये राहत असलेल्या एका भामट्याने सेवानिवृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह इतर गुंतवणूकदारांची ६१ लाख ३६ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. फसवणुकीचा आकडा कोटीच्या घरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फसवणूक केल्यानंतर हा भामटा आपले जयहिंद कॉलनीमधील गोपी मॉलमधील कार्यालय बंद करून पळाला आहे. त्याच्या घराला कुलूप असल्याने गुंतवणूकदार हवालदिल आहेत. सुदाम महादू गिते असे फसवणूक करणाऱ्या गुंतवणूक सल्लागाराचे नाव आहे. तो डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा भागातील अशोकनगर मधील सोनुकाटे इमारतीत राहतो. गिते एन्टरप्रायझेस नावाने त्याने जयहिंद कॉलनीतील गोपी सिनेमा माॅलमध्ये कार्यालय सुरू केले होते.

रुपकुमार मारोतराव बेलसरे (६०) असे फसवणूक झालेल्या आरटीओ अधिकाऱ्याचे नाव आहे. ते मुंबईत कुर्ला भागात कुटुंबीयांसह राहतात. ते मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत आहेत. आरटीओ अधिकारी रुपकुमार बेलसरे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, आपण स्वत २०२२ मध्ये परिवहन विभागातून सेवानिवृत्त झालो. २०११ मध्ये आपले एक सहकारी सुरेंद्र अन्नमवार निवृत्त झाले. ते ठाणे येथे राहतात. अन्नमवार यांनी गिते यांना सांगितले की डोंबिवलीत सुदाम महादू गिते हे गुंतवणूक सल्लागार आहेत. ते आपल्या गुंतवणुकीवर चार टक्के परतावा देतात. आपण स्वता ४९ लाख रूपयांची गुंतवणूक केली आहे. त्यावर आकर्षक परतावा मिळतो. ही गुंतवणूक योजना चांगली वाटल्याने बेलसरे यांनीही आपल्या निवृत्तीनंतर मिळालेली एकूण ४० लाखाची रक्कम गिंते यांच्या आयसीआयसीआय बँकेत धनाव्दारे सप्टेंबर २०२२ मध्ये जमा केली. ठरल्याप्रमाणे या रकमेवर गिते यांनी ४० हजार रूपयांचा परतावा बेलसरे यांच्या बँक खात्यात जमा केला. बेलसरे यांनी आणखी दहा लाख रूपये पत्नी वर्ष आणि स्वताच्या नावे गिते यांच्याकडे गुंतविले. या रकमेवरील परताव्याची वेळ आली तेव्हा गिते यांनी आता शेअर मार्केट खाली गेले आहे. त्यामुळे परतावा देण्यात अडचणी आहेत. शेअर मार्केट वर गेले की तुमचा शिल्लक १० लाखाचा परतावा तुम्हाला योग्यवेळी देऊ असे सांगितले. पहिल्या परताव्यानंतर बेलसरे यांना दुसरा परतावा मिळाला नाही. याबाबत बेलसरे यांनी भामटा गिते याला विचारणा केल्यावर आयसीआयसीआय बँक आपणास चांगली सेवा देत नाही म्हणून आपल्या १५० गुंतवणूकदारांची बँक खाती आपण ॲक्सिस बँकेत वळती करत आहोत. त्यामुळे परतावा देण्यास विलंब होत आहे. अनेक महिने अशी टाळाटाळ सुरू होती. बेलसरे, अन्नमवार यांनी आयसीआयसीआय बँकेत चौकशी केली तेव्हा त्यांना गिते यांनी गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रूपये काढले असल्याचे समजले. एप्रिल २०२४ पासून गिते यांनी गुंतवणूकदारांना परतावा न देता गोपी माॅलमधील कार्यालय बंद आणि घराला कुलुप लावून पळ काढला आहे. दररोज अनेक गुंतवणूकदार गोपी माॅलमधील कार्यालयाकडे फेऱ्या मारत आहेत. आपली व अन्नमावर यांची ६१ लाखाची आर्थिक फसवणूक केल्याने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

Previous Post

२० जागा मुंबईतील बेकायदा फेरीवालामुक्त करण्याचा दावा; पालिकेचा बेकायदा फेरीवाल्यांना रोखण्यासाठी नवा तोडगा

Next Post

१ ऑगस्टपासून ‘या’ नियमांचे पालन बंधनकारक; FDAची डॉक्टरांकडील औषधांवर करडी नजर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१ ऑगस्टपासून 'या' नियमांचे पालन बंधनकारक; FDAची डॉक्टरांकडील औषधांवर करडी नजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION