• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

१ ऑगस्टपासून ‘या’ नियमांचे पालन बंधनकारक; FDAची डॉक्टरांकडील औषधांवर करडी नजर

या नियमांचे पालन न करता औषधांची विक्री करत असल्याची तक्रार असेल तर त्याची सत्यता प्रशासनाकडून पडताळून पाहण्यात येईल. एफडीएच्या या निर्णयामुळे डॉक्टरांमध्ये मात्र अस्वस्थता आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 31, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील अनेक डॉक्टर त्यांच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना स्वतःकडील औषधे देतात. मात्र यापुढे ही औषधे देण्यापूर्वी काही विशिष्ट नियमांची पूर्तता न केल्यास अन्न व औषध प्रशासन (एफडीए) १ ऑगस्टपासून कारवाईचा बडगा उगारणार आहे. त्यासाठी एफडीए राज्यामध्ये मोहीम सुरू करणार आहे. हे निर्देश केवळ ॲलोपथी डॉक्टरांसाठी नसून आयुर्वेदिक, युनानी, होमिओपथी अशा विविध पद्धतींची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनाही लागू होणार आहे. या नियमांचे पालन न करता औषधांची विक्री करत असल्याची तक्रार असेल तर त्याची सत्यता प्रशासनाकडून पडताळून पाहण्यात येईल. एफडीएच्या या निर्णयामुळे डॉक्टरांमध्ये मात्र अस्वस्थता आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांपासून नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा, छत्रपती संभाजीनगरमधील ग्रामीण भागांमध्ये प्रॅक्टिस करणारे अनेक डॉक्टर रुग्णांना उपचारासह औषधेही देतात. काही आजारांसाठी दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. अशा वेळी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी माफक दरामध्ये दिलेल्या या औषधांमुळे रुग्णाला मदत होते. मिळालेल्या माहितीनुसार संख्यात्मकरित्या कोणत्या प्रकारची औषधे किती संख्येने ठेवावीत याचे कोणतेही निकष निर्धारित करण्यात आलेले नाहीत.

ऑल फूड ॲण्ड ड्रग्ज होल्डर्स लायसन्स होल्डर्स असोसिएशन’चे अध्यक्ष अभय पांडे यांनी या मोहिमेमुळे अनेक गरजू रुग्णांचे नुकसान होईल अशी भीती व्यक्त केली. ज्या गरजू रुग्णांना डॉक्टरांकडून औषधांची उपलब्धता माफक दरामध्ये सहज होत होती ती कारवाईच्या भीतीने होणार नाहीत. डॉक्टरांना या मुद्द्यांवरून त्रास देणे, भीती घालण्याचे प्रकारही वाढीस लागतील अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. औषधांच्या चिठ्ठीशिवाय जी औषधे अवैधपणे विकली जातात त्या समस्येबद्दल अधिक चिंता करण्याची गरज आहे. औषधांच्या अनेक दुकानांमधून औषधांची अवैध विक्री केली जाते. त्यावर अन्न व औषध प्रशासन केव्हा चाप लावणार, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (औषधे) दा. रा. गहाणे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी प्रशासनाकडे काही डॉक्टर औषधांच्या दुकानांत ज्याप्रमाणे औषधे विकली जातात तशी विक्री करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. औषधांची खरेदी केल्याची बिले तसेच रेकॉर्ड असणे, त्यांच्याकडे येणाऱ्याच रुग्णांना औषधे देणे,बाहेरील कुणालाही औषधे न विकणे या नियमांचा त्याच समावेश आहे. त्यादृष्टीने प्रशासन पाहणी करणार आहे. असे करताना आढळून येणाऱ्या डॉक्टरांची तक्रार महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलकडे करण्यात येणार आहे. या धडक मोहिमेमध्ये डॉक्टर त्यांच्याच रुग्णांना औषधे देतात का, हे तपासण्यासाठी ग्राहक होऊन तपासणी करण्यात येईल. संबधित व्यक्ती त्या डॉक्टरांचा रुग्ण नसल्यास त्याला औषधांची थेट विक्री केली जाते हे स्पष्ट होईल. आत्तापर्यंत कोणत्याही डॉक्टरने किती संख्येने व किती प्रमाणात औषधे ठेवावीत हे सांगण्यात आलेले नाही. मात्र औषधांची उपलब्धता ठेवताना त्याची बिले, नोंदी, औषधे कोणाली दिली याचा तपशील ठेवणे बंधनकारक असणार आहे.

Previous Post

डोंबिवलीतील भामट्याकडून मुंबईतील निवृत्त ‘आरटीओ’ अधिकाऱ्यासह गुंतवणूकदारांची फसवणूक

Next Post

हरियाणातील व्यावसायिकाची वेब मालिकेच्या नावाखाली फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

हरियाणातील व्यावसायिकाची वेब मालिकेच्या नावाखाली फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION