• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महापालिका, रेल्वे प्रशासनाला उच्च न्यायालयाचे आदेश; वांद्रे पूर्व स्थानकाबाहेर शौचालयाची सुविधा उपलब्ध करा

महापालिकेसह संबंधित प्राधिकरणांशी पत्रव्यवहार करून, निवेदन देऊन स्थानकाबाहेर शौचालय बांधण्याची मागणी करण्यात आली होती.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 31, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर दवाखाना सुरू करण्यासाठी शौचालय तोडून टाकण्यात आले असून ते मागणी करूनही नवे शौचालय बांधण्यात आलेले नाही. त्यामुळे, प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गैरसोयीची उच्च न्यायालयाने दखल घेतली. तसेच, वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका, रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) न्यायालयाने दिले. वांद्रे पूर्व स्थानकाबाहेर शौचालय नसल्याने प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा वकील के. पी. पी. नायर यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात उपस्थित केला होता. तसेच, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आणि याचिका निकाली काढताना मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले.

तत्पूर्वी, वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर शौचालय होते. मात्र, त्या जागी दवाखान्याचे काम करण्यात येणार होते. त्यामुळे, शौचालय पाडण्यात आले. महापालिकेसह संबंधित प्राधिकरणांशी पत्रव्यवहार करून, निवेदन देऊन स्थानकाबाहेर शौचालय बांधण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, प्रस्ताव किंवा निवेदन पुढे पाठवण्याखेरीज शौचालय बांधण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असे याचिकाकर्त्यांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर, याचिकाकर्त्याच्या प्रस्तावाचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयाला दिले. त्याचवेळी, स्थानकाबाहेरील जागा ही रेल्वे आणि एमएमआरडीएच्या मालकीची असल्याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी स्थानकाबाहेर शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश महापालिकेसह रेल्वे प्रशासन व एमएमआरडीएला दिले. तिन्ही यंत्रणांनी परस्पर सरकार्याने ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्याशिवाय एखादी संस्था या कामी सहकार्य करणार असेल तर संस्थेच्या मदतीने शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले.

Previous Post

देहविक्री व्यवसायातील महिलांच्या मुलांचे पुनर्वसन करावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Next Post

दाऊद शेखला ७ दिवसांची पोलिस कोठडी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दाऊद शेखला ७ दिवसांची पोलिस कोठडी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION